Headlines

शिंदेंनी फसवले नाही; 58 लाख कुणबी नोंदी त्यांच्याच काळात:मराठा समाज बांधवांची फसवणूक केल्याच्या आरोपावर भाष्य करत खासदार ज्योती वाघमारेंनी माढ्यात केले खंडन‎

बहुजन समाजाला एकत्र करून नेतृत्व करणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैशिष्ट्य आहे. मुख्यमंत्री असताना कोणताही प्रोटोकॉल न पाळता प्रत्येक आंदोलन स्थळाला भेट देऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिंदे यांनी केला. मुख्यमंत्री पद . प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या वाकाव येथील निवासस्थानी भेट दिल्यानंतर माढा येथील विश्रामगृहात त्या आल्या होत्या. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे…

Read More

यावर्षी 10 नव्हे तर 12 दिवसांचा बाप्पांचा उत्सव:तृतीयेलाच आली चतुर्थी, तर अनंत चर्तुदशी एक दिवस लांबल्याने गणेशोत्सव यंदा 12 दिवसांचा‎

प्रतिनिधी । अमरावती/नांदगाव खंडेश्वर . १० दिवसांत गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून, सर्वत्र श्री गणेशाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. गणेश चतुर्थी, ऋषिपंचमी, गौरी आगमन-विसर्जन ते अनंत चतुर्दशी असा सण, उत्सव राहणार आहे. यातच यंदा बाप्पा हे १० दिवस नव्हे तर १२ दिवस आपल्यासोबत राहणार आहेत. गणेशोत्सवाला सुरुवात भद्रपद तृतीयेला होणार असून, तेव्हापासून १२ दिवसांनी अनंत…

Read More

हुमा कुरेशी पैसे वाचवण्यासाठी पायी जायची:4 मुलींसोबत PGत वास्तव्य; पहिल्या चित्रपटाचे 65 हजार मिळाले, हिट झाल्यानंतरही संघर्ष नशिबी

दिल्लीच्या हुमा कुरेशीला अभिनयात करिअर करण्यासाठी कुटुंबाला समजवण्यासाठी अनेक महिने लागले. मुंबईत पोहोचल्यावर तिला ना गॉडफादर होता, ना फिल्मी लॉन्च. एका छोट्या पीजीमध्ये चार मुलींसोबत राहून ऑडिशन देणाऱ्या हुमाने जाहिरातींपासून सुरुवात केली. शाहरुख खान आणि आमिर खानसारख्या स्टार्ससोबत तिने जाहिराती केल्या. नंतर एका मोबाईल जाहिरातीच्या सेटवर झालेल्या भेटीने तिचे आयुष्य बदलले. अनुराग कश्यपने तिला ‘गँग्स…

Read More

कॉमन फ्रेंड समजावत असतानाच मित्रानेच केला विद्यार्थिनीचा खून:रवीनगर चौकात घडली घटना, दोन महिन्यांच्या अबोल्याचा काढला संताप‎

. शहरातील अंबाविहारातील बीएससी प्रथम वर्षाची साडेसतरा वर्षीय विद्यार्थिनीचा तिचा मित्र आनंद भडने गळा चिरून, शरीरावर चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी ३ सप्टेंबरला रवी नगरातील हनुमान मंदिर चौकाजवळच घडली. त्या पूर्वी तिने आनंद त्रास देत असल्याचे त्यांच्या कॉमन फ्रेंडला सांगितले होते. हा मित्र त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतानाच आनंदने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर…

Read More

“श्री नागनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने दुमदुमली कुंभारी नगरी:श्रद्धा, भक्ती, सामाजिक एकोप्याचा संगम; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन‎

श्रद्धेचा महासागर, भक्तीचा जागर आणि सामाजिक एकोप्याचा अनोखा संदेश देत भक्तिमय वातावरणात अकोला तालुक्यातील अतिशय प्राचीन देवस्थान असलेल्या श्री नागनाथ महाराज संस्थानचा वार्षिक यात्रा महोत्सव बुधवार, २ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिवसभरा . यात्रा महोत्सवानिमित्त पहाटेपासूनच संस्थानमध्ये धार्मिक विधींना सुरुवात झाली. परंपरेनुसार श्री नागनाथ महाराजांच्या समाधी स्थळाचे विधिवत पूजन, अभिषेक आणि ध्वजारोहण करण्यात…

Read More

उभी पिके करपू लागली; शेतकऱ्यांच्या चांगल्या पिकाच्या आशेवर फिरले पाणी:जमिनीला भेगा, कपाशी-सोयाबीनची वाढ खुंटली‎

पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊनही गेल्या ३२ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्य . पेरणी झाली; मात्र पावसाने साथ सोडली : यंदा हंगामाच्या सुरुवातीला कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. जमिनीत…

Read More

अकोटमध्ये नशामुक्त कावड उत्सवाचा संकल्प; 27 मंडळ नोंदवणार सहभाग:डीजेवर अश्लील गाणी, धार्मिक तेढ, इतर संवाद टाळण्याच्या सूचना

भक्तीच्या उत्सवाला व्यसनमुक्तीच्या सामाजिक संदेशाची जोड देत यंदा अकोट शहरात ‘नशापानमुक्त कावड उत्सव’ साजरा करण्याचा संकल्प श्रावण मास कावड उत्सव समितीने केला आहे. श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शहरात भव्य कावड शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात तब . श्रावण मास कावड उत्सव समितीच्या वतीने मागील २२ वर्षांपासून अकोटमध्ये ही परंपरा अविरत सुरू आहे. यंदा या उत्सवाला…

Read More

दिव्य मराठी ग्राऊंंड रिपोर्ट‎:मनपा शाळांमध्ये शुद्ध पाण्याची वानवा

शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत हक्क आहे. मात्र, शहरातील मनपा शाळांमध्ये याच सुविधेची कमतरता असल्याचे चित्र आहे. मनपाच्या ३१ शाळांपैकी तब्बल २६ शाळांमध्ये ‘आरओ’ची सुविधा नाही. पाणी उपलब्ध असले तरी ते शुद्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ‘आरओ’साठी २०२४ मध्ये ‘डीपीडीसी’कडे प्रस्ताव पाठवूनही त्यावर कोणताच…

Read More

छात्रसंघासह प्राधिकरणाच्या निवडणुका घ्या:संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विकास मंचाकडून कुलगुरुंनी स्वीकारले निवेदन‎

विद्यापीठ कायदा २०१६ नुसार विद्यापीठातील प्राधिकरणांच्या निवडणुका, विद्यार्थी हिताचे प्रलंबित प्रश्न निकाली काढा, अशी मागणी अ. भा. विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच अमरावतीच्या माध्यमातून कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्याकडे गुरुवारी लेख . या कायद्यानुसार विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुका ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पूर्ण करून प्राधिकरणाचे गठन करा, विद्यार्थी परिषद निवडणूक सुरू करा, अभ्यास मंडळात शेवटच्या…

Read More

एसटीच्या तुघलकी निर्णयाने सुरू झाली प्रवाशांची परवड:एनसीएमसी कार्डच्या अर्धवट अंमलबजावणीविरुद्ध संताप‎

पूर्वकल्पना न देता, पूर्वतयारी न करता एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून लागू केलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) च्या निर्णयामुळे राज्यात गोंधळ उडाला. या निर्णयाने ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, लहान मुलांना प्रवास दरात दिली जाणारी सुट जवळपास संपुष्टात आली. त्यामुळे हा तुघलकी निर्णय परत घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी…

Read More