Headlines

नांदगाव पेठ परिसरातील पशूंवर‎आठवड्यातून तीनच दिवस उपचार‎:डॉ. हटकर यांची बदली रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नांदगाव पेठ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवराव हटकर यांची नुकतीच अचलपूर येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. हटकर आठवड्यातील तीन दिवस अचलपूर येथे सेवा देत असून, उर्वरित केवळ तीन दिवस ते नांदगाव पेठ येथे सेवा देत आहेत. मात्र तीन दिवस परिसरात असलेल्या अनेक गावांमधील शेतकरी व पशुपालक पशुधनाच्या उपचारासाठी पुरेसे नाहीत. या…

Read More

सत्यशोधन समितीने चौकशी आटोपली:निष्कर्षाप्रत येण्यास लागणार आठवडा, ऐनवेळी स्थळ बदलले, कडेकोट सुरक्षेत जिल्हाकचेरीत बैठक‎

. जिल्हा स्त्री रुग्णालयातील तीन नवजात बाळांच्या अपघाती मृत्यूस जबाबदार कोण, हे शोधण्यासाठी येथे आ लेल्या सत्यशोधन समितीने दिवसभर काथ्याकूट करीत चौकशी पूर्ण केली. शिवसैनिकांचा दबाव असल्यामुळे ऐनवेळी या समितीला स्थळ बदलवावे लागले. त्यामुळे डफरीन हॉस्पीटलमधील नियोजित बैठक सुरक्षा रक्षकांच्या निगराणीत जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घेतली. दरम्यान या समितीला निष्कर्षाप्रत येण्यासाठी आठवडा लागेल, असे अध्यक्षांच्यावतीने सचिव जयंत…

Read More

आभाळाकडे डोळे:3 महिन्यांत सरासरी 270 पैकी फक्त‎ 180 मिमी पाऊस, तलाव कोरडेठाक‎, धरणांतील विसर्गापासून जिल्ह्यातील तलाव भरून घेण्याची मागणी‎

पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.जिल्ह्यात केवळ १८०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या अवघा ६६.९ टक्के आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान २७०.१ मिलिमीटर आहे. गतवर्षी याच कालावधीत २८१.२ मिलिमीटर पाऊस झाला होता. जिल्ह्यात खरीप पेरणीचे क्षेत्र कागदोपत्री ९६.७ टक्क्यांवर पोहोचले आहे. असे तरी…

Read More

सार्शीत प्रवेशद्वारासाठी ग्रामस्थांचा ठिय्या, तहसीलदारांची मध्यस्थी:आंदोलन स्थगित, ग्रा.पं.च्या विशेष सभेत प्रवेशद्वार उभारणीस मान्यतेचे प्रकरण‎

तिवसा तालुक्यातील सार्शी गाईची येथे मंगळवारी २५ ऑगस्टला दुपारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारणीस मान्यता मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. ग्रामस्थांची रोष बघून प् . ग्रामस्थांनी २६ जानेवारीला अनुसूचित जाती वस्तीमध्ये दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारणीस मान्यता मिळण्यासाठी शेकडो सह्यांचा रीतसर अर्ज केला होता. परंतु तहकूब सभेचे कारण पुढे करत…

Read More

दिल्ली- 21 वर्षीय मॉडेलची घरात घुसून हत्या:चाकूने भोसकले, घटनेच्या वेळी एकटी होती; आरोपी जिम ट्रेनर इम्रान फरार

दिल्लीतील टिळक नगर परिसरात बुधवारी संध्याकाळी २१ वर्षीय मॉडेलची तिच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. जिम ट्रेनर इम्रानवर हत्येचा आरोप आहे. तो काही काळापासून त्या तरुणीला ओळखत होता. पोलीस सूत्रांनुसार, बुधवारी तरुणी मुस्कानचे कुटुंबीय बाहेर गेले होते आणि ती घरात एकटीच होती. तेव्हा आरोपी तिथे पोहोचला आणि त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामुळे तिचा मृत्यू…

Read More

वैरागच्या संतनाथ महाराजांच्या यात्रेचा आज मुख्य सोहळा:पहाटे नाथपंथीय जोग; दुपारी पालखी सोहळा, पारंपरिक वाद्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल‎

वैरागचे ग्रामदैवत श्री संतनाथ महाराज यांच्या नारळी पौर्णिमेनिमित्त सुरू असलेल्या श्रावणमास यात्रा महोत्सवाचा मुख्य सोहळा आज ( गुरुवारी ) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे. मुख्य यात्रेच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिर परिसरात धार्मिक कार . मुख्य दिवशी पहाटे सुमारे पाच वाजता धामणगावकर बोधले महाराज यांचा नाथपंथीय जोग कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमानंतर श्री…

Read More

बार्शी उपसा सिंचन योजनेला 1994 मध्ये मान्यता:आमदार बुरगुटे, पाटील, निंबाळकरांच्या‎काळातही झाले सिंचनासाठी प्रयत्न‎

जेन झी आणि अल्फा पिढी अधिक जागरूक असल्यामुळे बार्शी तालुक्यातील सिंचन योजनांच्या निर्मिती मागे कोणाचा पुढाकार होता हे नव्या पिढीला माहिती असणे गरजेचे आहे. बार्शी उपसा सिंचन प्रकल्पाला १९९४ मध्ये प्रथम मान्यता, १९१५ मध्ये युतीच्या काळात प्रशासकीय मान्यता व २०११ मध्ये वाढीव कामांना मिळाली मान्यता मिळाली. तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी मागील सुमारे ४१ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत…

Read More

Kha. Nilesh Lanka supports Parnerkar’s demand for 22-meter wide road, alternative space will have to be arranged

शहरातून जाणाऱ्या देवीभोयरे फाटा ते खडकी (नगर) रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणारा खासदार नीलेश लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरील ओटा, पायऱ्या व रस्त्याच्या कडेला असलेला कार्यालयाचा फलक आज खासदार लंके यांच्या कार्यकर्त्यांनी काढून घेतला. शहरातून ज . पर्यायी जागेची व्यवस्था करावी लागणार नीलेश लंके विधानसभा सदस्य झाल्यानंतर संपर्क कार्यालयासमोरील ओट्यावर तसेच मोकळ्या जागेत कार्यकर्त्यांच्या छोटेखानी बैठका, कार्यक्रम…

Read More

शॉर्टसर्किटने 6 एकर ऊस जळून खाक:शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे बुधवारी सकाळी वीज वितरण वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून ६ एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब खरात यांचा ३ एकर, रामनाथ पाचपुते यांचा २ एकर व जगन्नाथ देशमुख यांचा १ एकर अशा एकूण ६ एकर क्षेत्रावरील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. उंचखडक बुद्रुक…

Read More

शाळेत राष्ट्रभक्तीचा जागर;विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी बनवल्या राख्या:टपाल विभागामार्फत सैनिकांपर्यंत पोहोचणार राख्या, पाथर्डीतील जि.प. शाळेत अनोखा उपक्रम‎

देशाच्या सीमेवर स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देशबांधवासाठी व देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र सर्व संकटाचा सामना करत पहारा देणाऱ्या वीर जवान बांधवांसाठी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या पाठवून आमचे खरे रक्षणकर्ते भाऊ तुम्हीच आहात हा कृतज्ञता भाव शह . राख म्हणाले, देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या मनात देशप्रेम व…

Read More