निरोगी आरोग्यासाठी दिवसातून दोनदाच आहार घेणे आवश्यक:मोहाडीत ‘जीवनशैली’वर डॉ. दीक्षितांचा सल्ला
आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी दिवसातून केवळ दोनदा आहार घेणे, नियमित व्यायाम व शिस्तबद्ध दिनचर्या स्वीकारणे गरजेचे असल्याचा सल्ला जीवनशैलीतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिला. मोहाडी येथे आयोजित श्रीकृष्ण प्रबोधन व्याख्यानमालेत ‘जीवनशैली’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्रचे चिटणीस दिलीप दळवी होते. व्यासपीठावर सह्याद्री ॲग्रो फार्मचे विलास शिंदे, निफाड तालुका वकील संघाचे अध्यक्ष…