Headlines

1055 राख्यांतून जवानांना सलाम; पाथर्डीच्या लेकींची देशभक्ती!:‘एक राखी सैनिक के नाम’ उपक्रमातून विद्यार्थिनींच्या हातून प्रेम, कृतज्ञता आणि देशप्रेमाचा धागा‎

रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिरात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ आणि ‘एक राखी सैनिक के नाम’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्र . संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून गेल्या १६ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी विविध…

Read More

MPSC Drug Inspector Exam Cancelled; Rohit Pawar Demands Resignation

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की, आयोगाने ही परीक्षा रद्द केली असली, तरी फुटलेला पेपर केवळ एकाच व . रोहित पवार म्हणाले की, पेपर लीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुराव्यानिशी समोर आणला होता आणि…

Read More

‘न्याय मिळेपर्यंत माघार नाही’; पिंपळगाव निपाणीकरांचा आमरण उपोषणाचा एल्गार:वाकचौरे हत्याकांडातील‎सूत्रधारांना अटक‎करण्याची मागणी‎

पिंपळगाव निपाणी येथील सचिन किसन वाकचौरे (वय ३६) हत्याकांडातील खरे सूत्रधार गजाआड होत नाहीत, तसेच परिसरातील अवैध दारू विक्री व खाणपट्टे बंद होत नाहीत, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे आणि मयत सचिन यांचे बंधू पोपट किसन वाकचौरे यांनी मंगळवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत…

Read More

सुसाट टेम्पो, पोलिसांचा पाठलाग अन्‌ 41 लाख रुपयांचा गुटखा जप्त!:नाकाबंदी तोडून पळणाऱ्या वाहनाला खर्डा पोलिसांनी गाठले; तिघे ताब्यात‎

धाराशिव येथून बीडकडे टेम्पोतून नेला जाणारा ४१ लाख रुपयांचा गुटखा खर्डा पोलिसांनी जातेगाव फाटा (खर्डा) येथील नाकाबंदी दरम्यान आणि त्यानंतर तेलंगशी गावच्या शिवारात सिनेस्टाईल पाठलाग करून जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. . २४ ऑगस्ट रोजी शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरून बीडकडे जाणाऱ्या एका संशयित आयशर टेम्पोला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने तो…

Read More

अभय वर्माला शाहरुखच्या किंगमध्ये मिळाली संधी:'मुंज्या'नंतर स्वप्ने मोठी झाली; शाहरुखचा सल्ला- मन लागेल, तिथेच काम करा

‘मुंज्या’च्या यशानंतर अभय वर्मासाठी प्रसिद्धीसोबत जबाबदारीही वाढली आहे. ते म्हणतात की, यशामुळे त्यांची भूक कमी झाली नाही, उलट स्वप्ने आणखी मोठी झाली. शाहरुख खानसोबत ‘किंग’मध्ये काम करणे त्यांच्यासाठी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे होते. दैनिक दिव्य मराठीशी खास बातचीत करताना अभयने आपल्या करिअरबद्दल, ‘मुंज्या’च्या यशाबद्दल, वाढत जाणाऱ्या स्वप्नांबद्दल आणि शाहरुख खानकडून मिळालेल्या शिकवणीबद्दल सांगितले. प्रश्न: ‘मुंज्या’च्या यशानंतर…

Read More

दोन दशके वाट पाहिली; 95 किमी चालत सरकारला विचारणार जाब:अहिल्यानगर-कोपरगाव रस्त्यासाठी संजय काळेंचा सावळीविहीर ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय पायी प्रवास‎

अहिल्यानगर-कोपरगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मंगळवारी सावळीविहीर फाटा येथून अनोख्या पायी आंदोलनास सुरुवात केली. सुमारे ९० ते ९५ किलोमीटरचा प्रवास करून ते अहिल्यानगर ज . पहिल्या दिवशी सावळीविहीर फाटा ते राहाता असा सुमारे १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून काळे छत्रपती शिवाजी चौकात पोहोचले. यावेळी…

Read More

विद्यार्थ्यांनी फुलवली परसबाग; इनरव्हीलने दिली साधनांची साथ:दोनदा शहरातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ओंकारनगर शाळेला साहित्य भेट‎

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील प्रथम आयएसओ मानांकन प्राप्त व विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ओंकारनगर प्राथमिक शाळेला इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने बागकामाचे विविध साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये खुरपे, टिकाव, फावडे, कुऱ्हाड, पा . ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे व सहशिक्षिका वृषाली गावडे हे विद्यार्थ्यांच्या सहभागातून दरवर्षी शाळेच्या परसबागेत विविध भाज्यांची लागवड…

Read More

साईनामाचा गजर अन्‌ सच्चरित्राचे पठण; केडगावात भक्तीचा उत्सव:श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर‎

केडगावच्या बँक कॉलनी परिसरातील श्री साईबाबा मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त यंदा धार्मिकतेसोबतच सामाजिक उपक्रमांचीही पर्वणी आयोजित करण्यात आली आहे. काकड आरती, दुग्धाभिषेक, महापूजा, साई सच्चरित्र पारायण, मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरासह ३ . सोमवारी, २५ ऑगस्ट रोजी राजू सातपुते यांच्या हस्ते श्री साई सच्चरित्र ग्रंथाचे विधिवत पूजन करून कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. श्री साई…

Read More

शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज देणार- मुख्यमंत्री फडणवीस:कर्जमाफीची रक्कम साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा‎

श्रीरामपूर शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पूर्ण करत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत आतापर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा केली. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू आहे. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळत आहे. टप्प्याटप्प्याने १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ. पुढील काळात वर्षभर १२ तास मोफत वीज देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त…

Read More

‘माती वाचवा, पाणी वाचवा; भविष्य वाचवा’चा विद्यार्थ्यांचा जागर:मृद व जलसंधारण सप्ताहात भाग्योदय विद्यालयात ; वृक्षदिंडी, रॅलीसह विविध उपक्रमांना प्रतिसाद‎

माती आणि पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. भविष्यातील पिढीचे जीवन सुरक्षित व समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने मृद व जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांनी पाणी बचत व पर्यावरण संवर्धनाची चळवळ घराघरापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जलसंधारण विभाग . भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मृद व जलसंधारण सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षदिंडी, जनजागृती रॅली,…

Read More