Headlines

सप्तशृंगीनगरात बिबट्याची दहशत‎:वणी परिसरातील घटनास्थळी पावलांचे ठसे, वन विभागाकडून पाहणी

शहरातील सप्तशृंगीनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे संकेत मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोई हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या कारखाली असलेल्या कुत्र्याला बिबट्याने ओढून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून, घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे तसेच कुत्र्याशी झटापट झाल्याचे संकेत आढळून आले आहेत. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास सप्तशृंगीनगर परिसरातील कुत्रे अचानक जोरजोरात भुंकत होते….

Read More

गिरणेचा पूर ओसरूनही जुनी बेजमधील नुकसानीचे पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष:संरक्षण भिंत बांधण्यासह भरपाई रक्कम देण्याची शेतकऱ्यांची मागणी‎

जून व जुलै महिन्यात कळवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चणकापूर व पुनद प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने गिरणा नदीला पूर आला. या पुरामुळे जुनी बेज शिवारातील नदीलगतच्या शेतजमिनी खरडून गेल्या असून, पिकांचे नुकसान झाले आहे. सिमेंट . या प्रश्नावर जुनी बेजचे सरपंच सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत सविस्तर चर्चा झाली….

Read More

Wheat and Maida Export Updates; Amazon Instamart Suspended

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (आंतरराष्ट्रीय) 1. अमेझॉन, इन्स्टामार्ट आणि बिगबास्केटचे अन्न परवाने निलंबित 25 ऑगस्ट रोजी कर्नाटकच्या अन्न सुरक्षा विभागाने ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्या ॲमेझॉन, इन्स्टामार्ट आणि बिगबास्केटचे अन्न परवाने निलंबित केले. अहवालानुसार, या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अत्यंत विषारी आणि मादक वनस्पती धतुरा…

Read More

किरकोळ वादातून तरुण चढला मोबाइल टॉवरवर:संवाद साधत काढली समजूत‎, सावंगीची घटना

खोलीच्या भाड्यावरून शेजाऱ्यांशी झालेल्या किरकोळ वादातून एका २२ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत मोबाइल टॉवरवर चढून धुमाकूळ घातल्याची घटना मंगळवारी घडली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कारवाईमुळे अनर्थ टळला. करण शिवाजी माळी (२२, रा. भिल्लवाडा, सावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर) असे या तरुणाचे नाव आहे. रूम किरायाच्या कारणावरून गल्लीतील लोकांसोबत वाद झाल्यानंतर करण याने नशेत थेट सावंगी परिसरातील…

Read More

वाळूने भरलेल्या हायवाने दोन शालेय विद्यार्थिनींना चिरडले:एक जागीच ठार, गंभीर जखमी नंदिनीवर‎ संभाजीनगरला उपचार‎

तालुक्यातील विटावा-एकलहेरा रस्त्यावर वाळूने भरलेल्या विनाक्रमांकाच्या हायवा ट्रकने शाळेतून पायी घरी जाणाऱ्या दोन बहिणींना चिरडल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात आठवर्षीय चिमुकली जागीच ठार झाली, तर तिची बहीण गंभीर जखमी झाली आहे. आरुषी कृष्णा तिवारी (८) असे मृत तर नंदिनी तिवारी (१६) असे गंभीर जखमी मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरुषी…

Read More

नागदला कानबाई उत्सव थाटात साजरा:घरोघरी कानबाई माईची पूजा, ग्रामस्थांनी धरला डीजेच्या तालावर ठेका‎

खान्देशची श्रद्धास्थान असलेल्या कानबाई माईचा उत्सव अत्यंत थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या पहिल्या रविवारी घराघरांत स्थापित झालेल्या कानबाई माईचे सोमवारी आणि डीजे ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन करण्यात आले. रविवारी पहाटेपासून ठाकरे पाटील परिवारातील बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी पारंपरिक रितीरिवाजानुसार कानबाई माईच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता कानबाई माईची आरती…

Read More

वाराणसीत 20 तास पाऊस, 5 जणांचा मृत्यू:छत्तीसगडमध्ये नदी, नाल्यांना पूर, MP च्या 5 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मध्य प्रदेशात मान्सून सक्रिय आहे. हवामान विभागाने टीकमगढ, दमोह, नरसिंगपूर, बैतूल आणि राजगडमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तीन दिवस राज्यात पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये २० तासांच्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. रस्ते आणि गल्ल्या पाण्याने भरल्या. अनेक घरांमध्येही पाणी शिरले. शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला,…

Read More

खंडाळ्यात नारळी सप्ताह सांगता;‎ 75 हजारांवर भाविकांना महाप्रसाद‎:सारंगधर महाराज भोपळे-शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनासह धार्मिक कार्यक्रम‎

येथे श्री संत शंकर स्वामी महाराज यांच्या २८१ व्या फिरत्या नारळी सप्ताहाची मंगळवारी सारंगधर महाराज भोपळे-शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली. सप्ताहात आध्यात्मिक ज्ञानासोबतच ७५ हजारांपेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. . श्री शंकर स्वामी महाराज यांचा २८१ वा सप्ताह खंडाळ्यात मोठ्या उत्साहात झाला. येथील ग्रामस्थांनी सर्वतोपरी मदत करून सप्ताह यशस्वी केला. पुढील वर्षासाठी…

Read More

परसोडा येथे वारकऱ्यांची अवतरली पंढरी; पन्नास हजारांवर भाविक:मधुसूदन महाराज मोगल यांचे काल्याचे कीर्तन उत्साहात‎

वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची मधुसूदन महाराज मोगल यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. दहा दिवसांपासून सुरू असलेल्या परसोडा येथील संत बहिणाबाई अखंड हरिनाम सप्ताहात ४० एकर जागेवर भव्यदिव्य कीर्तन मंडप व्यवस्था, दर्शन मंडप, पंगतीची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था उभारण्यात आली होती. या सोहळ्यासाठी ५० हजार भाविकांनी उपस्थिती लागली होती. आज परसोडा…

Read More

लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटला पंधरा दिवसांत 1 लाख 58 हजार क्विंटलची आवक, मागील आठवड्यापासून चार हजारांहून कांद्याच्या भावात वाढ

लासूर स्टेशन मराठवाड्यातील दोन नंबरची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटला दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी मोठ्या प्रमाणात आवक वाढली. चांगल्या कांद्याला ४७४५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर सरासरी चार हजार गोलटी कांदा दोन हजाराने विकला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव संतोष पवार यांनी दिली आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी…

Read More