Headlines

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे काळाची गरज:अकोल्यात विविध उपक्रमांचे आयोजन; 16 विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्याची संधी‎

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या बालवयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधकवृत्ती विकसित करण्यासाठी विज्ञानविषयक विविध स्पर्धा, कार्यशाळा व उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन अक . राज्य विज्ञान शिक्षण संस्था (नागपूर), माध्यमिक शिक्षण विभाग (जिल्हा परिषद, अकोला), जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, कुतूहल संस्कार केंद्र आणि आरडीजी पब्लिक स्कूल अकोला…

Read More

येत्या आठ दिवसांत पाहणी करण्याचे निर्देश‎:मोठ्या आस्थापनांच्या अग्निशमन यंत्रणेबाबत व्यापक मोहिम घेणार- जिल्हाधिकारी

जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या आस्थापनांमध्ये सुसज्जित अग्निशमन यंत्रणा असावी, यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी आगीचा प्रकार घडू नये, यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार २५ रोजी फायर ऑडीट आणि फायर सेफ्टी ऑडीट, इतर उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात…

Read More

डफरीन फायर स्टेशनमधील ऑटोमॅटिक फायर सेफ्टी यंत्रणा ‘मॅन्युअल’ मोडमध्ये:एसडीओ, तहसीलदारांची पाहणी, समिती आज शहरात‎

जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) एसएनसीयूमध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर डफरीनच्या फायर ऑडिटची मुदत २१ ऑगस्ट रोजी संपल्याचे समोर आले. अमरावतीचे एसडीओ अनिल भटकर आणि तहसिलदार विजय लोखंडे यांना फायर स्टेशन, लिफ्ट आदी ठिकाणांची पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी डफरीनच्या फायर स्टेशनची पाहणी केली….

Read More

व्हेन्टीलेटरच्या पुरवठादार कंपनी बाबतही उपस्थित केले प्रश्नचिन्ह‎:आरोग्यमंत्र्यांवरच दाखल करा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, वंचितची मागणी

जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) अग्नितांडवप्रकरणी थेट राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. वंचितचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोंडे यांनी मंगळवारी २५ ऑगस्टला माध्यमांशी संवाद स . सोमवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हॅन्टिलेटरला आग लागल्यामुळे तीन निष्पाप बालकांचा मृत्यू ओढवला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने दुपारी माध्यमांशी संवाद साधला. पातोंडे…

Read More

श्री ‘नागनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला:श्रावणानिमित्त मोहोळमधील नागनाथ मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी‎

श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी मोहोळ येथील श्री नागनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. श्रावण सोमवारनिमित्त श्री नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या . श्रावण महिन्यात श्री नागनाथ महाराजांच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने मोहोळ शहरासह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल झाले होते. दिवसभर…

Read More

उपक्रम:गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व पालिका शाळांना सुविधा पुरविणार- आमदार राऊत

सधन कुटुंबातील पालक आपल्या मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मोठी फी भरतात. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे मोठी फी भरणे शक्य नसलेल्या कुटुंबांतील मुले-मुली नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांनाही खासगी शाळांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी नगरपालिकेच्या शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन…

Read More

1055 राख्यांतून जवानांना सलाम; पाथर्डीच्या लेकींची देशभक्ती!:‘एक राखी सैनिक के नाम’ उपक्रमातून विद्यार्थिनींच्या हातून प्रेम, कृतज्ञता आणि देशप्रेमाचा धागा‎

रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिरात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ आणि ‘एक राखी सैनिक के नाम’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्र . संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून गेल्या १६ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी विविध…

Read More

MPSC Drug Inspector Exam Cancelled; Rohit Pawar Demands Resignation

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की, आयोगाने ही परीक्षा रद्द केली असली, तरी फुटलेला पेपर केवळ एकाच व . रोहित पवार म्हणाले की, पेपर लीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुराव्यानिशी समोर आणला होता आणि…

Read More

‘न्याय मिळेपर्यंत माघार नाही’; पिंपळगाव निपाणीकरांचा आमरण उपोषणाचा एल्गार:वाकचौरे हत्याकांडातील‎सूत्रधारांना अटक‎करण्याची मागणी‎

पिंपळगाव निपाणी येथील सचिन किसन वाकचौरे (वय ३६) हत्याकांडातील खरे सूत्रधार गजाआड होत नाहीत, तसेच परिसरातील अवैध दारू विक्री व खाणपट्टे बंद होत नाहीत, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे आणि मयत सचिन यांचे बंधू पोपट किसन वाकचौरे यांनी मंगळवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत…

Read More

सुसाट टेम्पो, पोलिसांचा पाठलाग अन्‌ 41 लाख रुपयांचा गुटखा जप्त!:नाकाबंदी तोडून पळणाऱ्या वाहनाला खर्डा पोलिसांनी गाठले; तिघे ताब्यात‎

धाराशिव येथून बीडकडे टेम्पोतून नेला जाणारा ४१ लाख रुपयांचा गुटखा खर्डा पोलिसांनी जातेगाव फाटा (खर्डा) येथील नाकाबंदी दरम्यान आणि त्यानंतर तेलंगशी गावच्या शिवारात सिनेस्टाईल पाठलाग करून जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. . २४ ऑगस्ट रोजी शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरून बीडकडे जाणाऱ्या एका संशयित आयशर टेम्पोला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने तो…

Read More