Headlines

Supreme Court Hearing | Cockroach Janata Party (CJP) Parliament March Police Action NEET Protest Case

Marathi News National Supreme Court Hearing | Cockroach Janata Party (CJP) Parliament March Police Action NEET Protest Case 9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, शांततापूर्ण आंदोलन करणे हा एक संवैधानिक अधिकार आहे, जो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. केवळ आंदोलन किंवा निदर्शने होत असताना पोलिसांची क्रूरता किंवा कठोरता योग्य ठरवता येणार नाही….

Read More

पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट:मॉडेल कॉलनीत ज्येष्ठ डॉक्टरच्या घरातून 9 लाखांचे दागिने लंपास, वसतिगृहातही चोऱ्या

पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात एका ज्येष्ठ डॉक्टरच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील नऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय मॉडेल कॉलनीतील लकाकी रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. 25 जुलै रोजी…

Read More

Aamir Khan Third Marriage Controversy

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री हिना खानने अलीकडेच आमिर खानच्या गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, इस्लाममध्ये याला योग्य मानले जात नाही. हिना व्यतिरिक्त, या चर्चेत अभिनेत्री रुबीना दिलैक आणि तिचे पती अभिनव शुक्ला देखील सहभागी झाले होते, ज्यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. द फोर पीओवी पॉडकास्टमध्ये रुबीना दिलैकने प्रश्न उपस्थित केला की,…

Read More

पुणे-अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात:भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. योगेश शिंदे (वय 35, रा. शिंदे वस्ती, वाडेगाव, ता. हवेली) असे उपचारा दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे अपघात आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी जखमी झाला आहे. याबाबत योगेश शिंदे यांची पत्नी माया (वय 30) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या…

Read More

पुण्यात नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:आंबेगाव पोलिसांकडून 5 जणांना अटक, 50 बाटल्या जप्त

नशेसाठी इंजेक्शनचा बेकायदेशीर वापर आणि विक्री करणाऱ्या टोळीचा आंबेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मेफिवान या औषधी इंजेक्शनच्या 50 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांना कात्रज-दत्तनगर रस्त्यावर काही जण नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून…

Read More

भारत बनला मेडिकल टुरिझमचे केंद्र:16 वर्षांत परदेशी रुग्ण 4.5 पटीने वाढले; 1.5 लाख कोटी रुपयांची बाजारपेठ होईल

भारत आता केवळ स्वस्त उपचारांचे ठिकाण नाही, तर वैद्यकीय पर्यटनाचे एक मोठे जागतिक केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2009 मध्ये जिथे 1.12 लाख परदेशी रुग्ण उपचारांसाठी भारतात आले होते, तिथे 2025 मध्ये ही संख्या वाढून 5.07 लाख झाली. म्हणजेच 16 वर्षांत परदेशी रुग्णांची संख्या सुमारे 4.5 पटीने वाढली. यामध्ये बांगलादेश, इराक, उझबेकिस्तान, सोमालिया, ओमान…

Read More

जि. प. शाळेच्या वर्गखोल्या, रस्ता, सभामंडपाचा प्रश्न मार्गी लागणार:आमदार जाधव यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन‎

कन्नड तालुक्यातील नागापूर येथे आमदार संजना जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी सुमारे ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत पायाभूत सुविधा योजनेतून जिल्हा परिषद शाळेसाठी २५ लाख रुपयांच्या निधीतून दोन नवीन वर्गखोल्या, वसंतराव नाईक तांडा योजनेअंतर्गत १० लाख रुपयांच्या रस्त्याचे काम, तसेच संत सावता माळी समाज सभामंडपासाठी २५ लाख रुपयांचा…

Read More

भगवंत दिसत नसला तरी प्रत्येक कणात विराजमान- साक्षी महाराज:खंडाळ्यातील संत गोरोबाकाका मंदिरात कीर्तन‎

भगवंत डोळ्यांनी दिसत नसला तरी तो प्रत्येक कणात विराजमान आहे, असे प्रतिपादन भागवताचार्य साक्षी दीपक महाराज ढोकळे यांनी केले. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील संत गोरोबाकाका मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी आयोजित कीर्तन सेवेप्रसंगी त्या बोलत होत्या. कीर्तनाची सुरुवात अभंग, भारूड आणि विविध दृष्टांतांनी झाली. भक्तीचा महिमा सांगताना साक्षी महाराज म्हणाल्या, वारा दिसत नाही पण…

Read More

'माधुरी' हत्तीणीला परत आणण्यासाठी उद्या हजारो नागरिकांचे उपोषण:राजू शेट्टी यांचा 13 सप्टेंबरचा सरकारला अल्टिमेटम, तीव्र जनआंदोलनाचा इशारा

शिरोळ तालुक्यातील नांदणी मठाची लाडकी ‘माधुरी’ (महादेवी) हत्तीण परत आणण्याच्या मागणीने आता पुन्हा एकदा पेट घेतला आहे. माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रशासनाला 13 सप्टेंबरचा ‘अल्टिमेटम’ दिला असून माधुरीला परत न आणल्यास गेल्या वर्षीपेक्षा मोठे जनआंदोलन उभारण्याचा थेट इशारा दिला आहे. या मागणीसाठी उद्या हजारो नागरिक नांदणी मठाच्या परिसरात लाक्षणिक…

Read More

आज लोकसभेत पेपरफुटीशी संबंधित विधेयक:जितेंद्र सिंह सादर करतील, NDA ची बाजू 9 खासदार मांडतील; 2024 चा कायदा बदलेल

आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक NEET पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित करतील. तर, सरकार आज पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी ‘सार्वजनिक परीक्षा (अयोग्य साधनांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ सादर करेल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह लोकसभेत हे विधेयक सादर करतील. एनडीएच्या वतीने भाजप, टीडीपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, अपना दल, एलजेपी (रामविलास) आणि जेडीयूचे एकूण 9…

Read More