![]()
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. संयुक्त लष्करी सराव नोमॅडिक एलिफंट 2026 ची सांगता 2. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गॉय पार्मेलिन भारत दौऱ्यावर 3. पश्चिम बंगालमध्ये प्रादेशिक हवाई संपर्काला चालना देण्यासाठी 4 सामंजस्य करार ४. डिब्रुगडहून पहिल्या आंतरराष्ट्रीय कार्गो जलमार्गाचा शुभारंभ पुरस्कार (AWARD) 5. वैद्यकशास्त्राचा नोबेल जर्मनी-अमेरिकेतील 3 शास्त्रज्ञांना मिळाला क्रीडा (SPORTS) 6. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 ची जपानमध्ये सांगता झाली आशियाई क्रीडा स्पर्धा आजचा इतिहास
Source link
6 ऑक्टोबरचे करंट अफेअर्स:वैद्यकशास्त्राचे नोबेल जर्मनी, अमेरिकेच्या 3 वैज्ञानिकांना; संयुक्त लष्करी सराव नोमॅडिक एलिफंट 2026 ची सांगता