![]()
विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) महाराष्ट्रात नवरात्रीदरम्यान गरबा-दांडियामध्ये मुस्लिमांना सहभागी होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. विहिंपने आयोजकांसाठी नियम निश्चित केले आहेत. यामध्ये येणाऱ्यांच्या आधार कार्डची तपासणी करणे आणि हिंदू ओळखीची पुष्टी करण्य
.
विहिंपने म्हटले- लव्ह जिहाद रोखण्यासाठी नियम तयार केले आहेत. विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि संयुक्त सचिव श्रीराज नायर म्हणाले, ‘नवरात्र हा केवळ नाचगाण्याचा कार्यक्रम नाही, तर देवीची आराधना आहे. या निर्बंधांचा उद्देश कोणत्याही समुदायाला विरोध करणे हा नाही. खबरदारीचा उपाय आहे.’
मंडळांत कार्यकर्ते तैनात राहणार
नियमांचे पालन व्हावे यासाठी गरबा मंडपांमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची दक्षता पथके तैनात राहतील, असे विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते नायर म्हणाले.