![]()
भंडारदरा धरणाच्या जलाशयात बुडून मुंबईहून पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी (२५ नोव्हेंबर) सकाळी मुतखेल गावाजवळील कॅम्पिंग परिसरात ही घटना घडली. मुंबईतील काही युवक मंगळवारी पर्यटनासाठी येथे आले होते. बुधवारी सकाळी त्यातील काहीजण धरण
.
नेहमी शांत दिसणारे पाणी ठरते जीवघेणे! धरणातील खोलगट भागाचा अंदाज येत नसल्याने पोहता येत नसलेल्या पर्यटकांनी पाण्यात उतरणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वन्यजीव अभयारण्य प्रशासन आणि राजूर पोलिसांनी कॅम्पिंग व्यावसायिकांची तपासणी करून सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.