Headlines

Admin

लेखक संपत जाधव यांना शिवीगाळ:कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, पुणे सारसबागेत घडली घटना; पाच जणांविरुद्ध गुन्हा

पुणे शहरातील सारसबाग परिसरातील अण्णाभाऊ साठे पुतळा चौकात ज्येष्ठ लेखक डॉ. संपत गणपत जाधव यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्यावर बंदुकीच्या दस्ताने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. मातंग समाजाच्या आरक्षणासंदर्भात…

Read More

Hyderabad-Hubli Flight Diverted to Bengaluru Due to Bad Weather

Marathi News National Hyderabad Hubli Flight Diverted To Bengaluru Due To Bad Weather | 22 Passengers Safe 5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक खराब हवामानामुळे हैदराबादहून हुबळीला जाणारे Fly91 चे एक विमान बेंगळुरूला वळवावे लागले. विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानात असलेले सर्व 22 प्रवासी सुरक्षित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान रविवारी दुपारी सुमारे 3:30 वाजता हैदराबादहून निघाले…

Read More

ग्रामदैवत विशाल गणेशाला ११ हजार १११ आंब्यांचा नैवेद्य:सकाळी अभिषेक दुपारी महापूजा करुन आरती

प्रतिनिधी|अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला १११११ आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंब्यांची सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक करण्यात आला. दुपारी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, छाया फिरोदिया, आशा फिरोदिया, अनुष्का फिरोदिया, गौरव भंडारी, काव्या फिरोदिया यांच्या हस्ते महापूजा करुन आरती करण्यात आली. याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव…

Read More

महापुरुषांचा आदर्श घेत यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा:इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांना पदवीने केले सन्मानित, अनोख्या उपक्रमाचे होतेय कौतुक‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर स्पर्धा करायची ती स्वतःशी करायची. काल मी काय होतो आज मी काय आहे उद्या मला काय व्हायचंय ही स्पर्धा आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी असली पाहिजे. महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे यांनी केले. हिंद सेवा मंडळाच्या बागडपट्टी विभागातील प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना उद्योजक…

Read More

जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?:महेश शिंदेंचा स्फोटक सवाल, शिंदे गटात खदखद उफाळली; साताऱ्यात शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?

साताऱ्यातील राजकारणाला पुन्हा एकदा ताप आला असून शिवसेना शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षात खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रथमच जाहीर भूमिका घेतली. विशेष म्हणजे त्यांनी थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्याला कार्यक्रमांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा दावा केला. या…

Read More

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा बोजवारा:डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला; वाहतूक विस्कळीत, चाकरमान्यांचे प्रचंड हाल

तांत्रिक बिघाड आणि विलंबाचे सत्र पाचवीला पूजलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी सोमवारची सकाळ पुन्हा एकदा मनस्तापाची ठरली आहे. डोंबिवली स्थानकाजवळ रिकाम्या लोकल ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, ऐन कामावर जाण्याच्या वेळी ही घटना घडल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली असून वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी काही तासांचा अवधी…

Read More

गोलमाल:वारा आला की शेड उडेल; ढोरजळगावात १२ लाखांच्या कामाचा “कागदी’ वाघ, ठेकेदार व अभियंत्यांची मिलीभगत उघड; पेव्हिंग ब्लॉकच्या कामात डबरऐवजी मुरूम‎

ढोरजळगाव आरोग्य केंद्रात उभारलेले निकृष्ट प्रकारचे शेड. प्रतिनिधी | शेवगाव शासनाकडून विकासकामांसाठी लाखो रुपयांचा निधी येतो, पण अधिकारी आणि ठेकेदारांचे ‘रिंगण’ तो निधी कसा फस्त करते, याचे जिवंत उदाहरण शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या देखभाल-दुरुस्ती . सीईओंकडे तक्रार करणार! “कामाच्या दर्जाबद्दल राम राजळे व दत्तात्रय कर्डिले या अधिकाऱ्यांना विचारणा…

Read More

लोकांना हेलपाटे मारायला लावू नका, कामे तात्काळ मार्गी लावा:माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची राहुरी नगर पालिकेत झाडाझडती‎

प्रतिनिधी |राहुरी राहुरी नगरपरिषदेच्या सुस्त कारभारावर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी कडक शब्दांत ओढले ओढले. प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावा आणि जनतेची कामे विनाविलंब करा. लोकांना कामासाठी हेलपाटे मारायला लावले, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकारी आणि नगरसेवकांना सुनावले. राहुरी नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनासमोर मोकळ्या जागेत खुर्च्या टाकून तनपुरे यांनी बैठक…

Read More

Chardham Yatra Pilgrim Death | Yamunotri Trek Difficulty 2026

उत्तरकाशी1 तासापूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेच्या पहिल्या दिवशी दोन भाविकांचा मृत्यू झाला. उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या यमुनोत्री धामच्या पायी मार्गावर चढाई करताना महाराष्ट्रातून आलेल्या एका वृद्ध भाविकाची अचानक तब्येत बिघडली. त्यांना श्वास घेण्यास गंभीर त्रास झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्यांना तात्काळ जानकीचट्टी येथील रुग्णालयात आणण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाचे चिकित्सक…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'चड्डी-बनियान गँग'ची एन्ट्री?:बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरात १७ एप्रिल रोजी मध्यरात्री बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा धाडसी प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा ‘चड्डी-बनियान गँग’ सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, चोरट्याने एटीएम मशिनचे नुकसान केले असले तरी बँकेची अभेद्य सुरक्षा यंत्रणा भेदण्यात त्याला अपयश आल्याने लाखो रुपयांची रोकड बचावली आहे….

Read More