Headlines

अमरावती जिल्हा परिषदेच्या निविदा तीन महिन्यांपासून प्रलंबित:बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे सुशिक्षित बेरोजगार आक्रमक, सीईओकडे तक्रार

अमरावती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने स्वीकारलेल्या निविदा तीन महिने उलटूनही न उघडल्याने सुशिक्षित बेरोजगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याप्रकरणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय ठमके यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ आणि अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांनी सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांच्या वतीने ही तक्रार…

Read More

राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागात बढत्या:तब्बल 160 अधिकाऱ्यांना एकाच वेळी पदोन्नती, महसूलमंत्री बावनकुळेंचा पुढाकार

राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गतणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती देण्यासह विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ‘दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुद्रांक निरीक्षक (अराजपत्रित गट-ब)’ या संवर्गातील तब्बल 160 अधिकाऱ्यांना ‘सह जिल्हा निबंधक, वर्ग-2 / सह दुय्यम निबंधक, वर्ग-2 / मुद्रांक उपअधिक्षक’ या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

Read More

सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शहांची भेट:महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ, राष्ट्रवादी शरद पवार गट NDA च्या वाटेवर? चर्चेला उधाण

गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, त्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट…

Read More

हिंगोलीतील लिगो प्रकल्पाजवळील निर्बंध लवकरच शिथिल होणार?:जिल्हाधिकारी आणि उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे दुधाळा येथे प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्पाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे निर्बंध शिथील करण्याच्या मागणीवर लिगो एम्पावर्ड बोर्डाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन अणुऊर्जा व संशोधन विकास विभागाचे संचालक नितीन जावळे यांनी सोमवारी ता. २७ दिले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लिगो प्रकल्पाच्या पार्श्वभुमीवर बैठक झाली. यावेळी अणुऊर्जा संशोधन…

Read More

18 वर्षीय तरुणावरील अत्याचार: दोघांना जन्मठेप:पुणे न्यायालयाने लोहमार्ग पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब, प्रत्येकी 25 हजारांचा दंड

पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने २०१६ मध्ये १८ वर्षीय तरुणावर झालेल्या अत्याचारप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच दोन्ही दोषींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. नाफडे यांनी सोमवारी हा निकाल दिला. दोषी ठरलेल्यांमध्ये शरद मुरलीधर साळवे (वय ३५) आणि अंकितसिंग रतनसिंग बिस्ता ऊर्फ कांचन (वय…

Read More

परजातीतील मुलाशी प्रेमसंबंध जिवावर बेतले!:आईनेच केला पोटच्या लेकीची गळा आवळून हत्या, घटनेने उल्हासनगर हादरले

शेजारी राहणाऱ्या परजातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने एका संतप्त आईने आपल्याच पोटच्या मुलीची तिच्याच स्कार्फने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उल्हासनगर येथील असल्याचे समजते. आई आणि मुलीमध्ये रात्री दीडच्या सुमारास भांडण झाले होते. त्यानंतर मुलीने आपण पळून जाणार असल्याचे देखील सांगितले, त्यानंतर संतापलेल्या आईने मुलीच्याच स्कार्फने लेकीची गळा आवळून हत्या…

Read More

सैनिक पैशासाठी नव्हे, तर मातृभूमीच्या प्रेमापोटी लढतात:विंग कमांडर डावरे यांचे प्रतिपादन; साहस दिनानिमित्त पुरस्कार सोहळा

भारतीय वायुदलाचे निवृत्त विंग कमांडर तथा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण तज्ज्ञ विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी सैनिकांच्या योगदानावर भाष्य केले. सैनिक पैशासाठी नव्हे, तर मातृभूमीप्रती असलेल्या प्रेमापोटी लढतात, असे प्रतिपादन त्यांनी केले. सैन्यातील रेजिमेंटल भरतीमुळे एकात्मतेची भावना दृढ होते आणि सैनिक धर्म व देशाच्या रक्षणासाठी लढतात, असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1910 साली मार्सेलिस बंदरात घेतलेल्या…

Read More

आशा भोसले यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात:विशेषांकाच्या प्रकाशनावेळी उषा मंगेशकर भावुक

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जाण्याने मंगेशकर कुटुंबावर मोठा आघात झाल्याचे ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी म्हटले आहे. प्रवीण वाळिंबे संपादित ‘देशो देशी पानो पाणी आशा आशा’ या विशेषांकाच्या प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. आशा भोसले अत्यंत जिद्दी आणि कामसू होत्या, त्यांनी प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड दिले, असेही उषा मंगेशकर यांनी नमूद केले. हा विशेषांक आशा…

Read More

BNP Paribas Cardif to Acquire 26% Stake in IndiaFirst Life Insurance

जागतिक वित्तीय क्षेत्रातील अग्रगण्य बीएनपी परिबास (BNP Paribas) समूहाची विमा कंपनी ‘बीएनपी परिबास कार्डिफ’ ही ‘इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स’मधील सुमारे 26% भागभांडवल खरेदी करणार आहे. खासगी समभाग गुंतवणूकदार वॉरबर्ग पिंकस (Warburg Pincus) या कंपनीकडील . भागभांडवलाची नवी रचना सदर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्समधील भागधारकांची रचना खालीलप्रमाणे असेल: बँक ऑफ बडोदा: सुमारे 65% हिस्सा. बीएनपी…

Read More

SIR यादी पडताळणीने घडवून आणली माय लेकाची भेट:24 वर्षांपासून होता बेपत्ता; भेटीनंतर सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटला

‘मतदार यादी पुनरीक्षण’ ही केवळ एक रुक्ष सरकारी प्रक्रिया न राहता, बुलढाण्यातील मलकापूर येथे एका आईसाठी तब्बल 24 वर्षांची प्रतीक्षा संपवणारी एक अनोखी घटना ठरली आहे. याच मोहिमेमुळे, लहानपणी घर सोडून गेलेला तिचा मुलगा मोठा होऊन पुन्हा आपल्या आईच्या कुशीत परतला. शासन व्यवस्थेचा संवेदनशील चेहरा अधोरेखित करणारी ही घटना अतिशय हृदयस्पर्शी असून, अनेक वर्षांनंतर झालेली…

Read More