Headlines

निकृष्ट बियाणे विक्रीवर कृषी विभागाची कारवाई:हिंगोलीत 385 पैकी 34 नमुने फेल, 175 बॅगच्या विक्रीला स्थगिती

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागामार्फत हिंगोली जिल्ह्यात बियाणे कंपन्यांच्या बियाण्यांची सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत ३८५ पैकी ३४ नमुने अप्रमाणित आढळून आले आहे. चालू वर्षात मे ते जुलै या कालावधीत विविध बियाणे कंपन्यांचे एकूण 385 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये मे महिन्यात…

Read More

HPCL & Instamart Launch On-Demand LPG Cylinder Delivery Service in India

भारतातील अग्रगण्य क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने महारत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) सोबत एक महत्त्वपूर्ण भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारी अंतर्गत, क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर भारतात . आता घरगुती वापरातील अत्यंत अत्यावश्यक असलेल्या एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी ग्राहकांना इन्स्टामार्टद्वारे घरबसल्या झटपट मिळणार आहे. या सेवेसोबतच, एचपीसीएलच्या नव्या पिढीतील 10 किलो वजनाचा कंपोझिट…

Read More

भंडारा जिल्ह्यात नेरला सिंचन योजनेचे पाणी कालव्यात:शेतकऱ्यांच्या मागणीनंतर दुष्काळग्रस्त धान पिकांना दिलासा

भंडारा जिल्ह्यात जून-जुलै महिन्यातील पावसाच्या तीव्र ओढीमुळे धोक्यात आलेल्या धान पिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर नेरला उपसा सिंचन योजनेचे पाणी मंगळवार, १४ जुलै रोजी मुख्य कालव्यात सोडण्यात आले. यामुळे रखडलेली शेतीकामे पुन्हा सुरू झाली असून, सुकणाऱ्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. पावसाच्या अभावामुळे परिसरातील धान पिकांची लागवड धोक्यात आली होती. पेरणी केलेली पिके करपण्याच्या…

Read More

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरक्षा तपासणी पूर्ण, तरीही सुरू नाही:माजी आमदार मोहन जोशींचा सवाल; मुख्यमंत्र्यांच्या घोषणा पोकळ ठरल्या

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाची सुरक्षा तपासणी पूर्ण होऊन आवश्यक प्रक्रिया पार पडली असतानाही अद्याप प्रवाशांसाठी सेवा सुरू करण्यात आलेली नाही. यावरून माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी राज्य सरकार आणि महामेट्रोवर जोरदार टीका केली आहे. सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतरही मेट्रो सुरू करण्यास विलंब का होत आहे, ती नेमकी कोणासाठी रोखून ठेवली आहे,…

Read More

Amravati Youth Brutal Murder Case; CCTV Footage Reveals Crime

अमरावतीमधून एक थरकाप उडवणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना समोर आली आहे. शहरात एका 24 वर्षीय तरुणाची भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणाच्या वादातून अत्यंत क्रूरतेने घडवून आणलेल्या या हत्याक . या अंगावर काटा आणणाऱ्या भीषण घटनेचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून, या डिजिटल पुराव्यामुळे शहरात…

Read More

एनडीए अन् अर्थमंत्रिपदाच्या चर्चा निव्वळ अफवा:मतदारसंघातील कामासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट, आम्ही सर्व शरद पवारांसोबतच- जयंत पाटील

माझ्या मतदारसंघातील नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्याचा निर्णय चुकीचा झाला आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठीच मी त्यांची भेट घेतली. माझी त्यांच्याकडे इतर कोणतीही कामे नव्हती. आम्ही सर्व जण खंबीरपणे शरद पवार यांच्यासोबतच आहोत. त्यामुळे एनडीए किंवा मला अर्थमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांमध्ये काडीचेही तथ्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले…

Read More

पुण्यातील कात्रज ड्रग्ज रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन:प्रशांत सावंत निघाला आंतरराज्यीय ड्रग्ज तस्कर, सावंतच्या पोलिस कोठडीत 18 जुलैपर्यंत वाढ

कात्रज परिसरातून तब्बल 5.79 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी प्रशांत सुरेश सावंत (वय 38, रा. येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंतने हा अमली पदार्थांचा साठा दिल्ली येथून आणला होता. एका नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून तो हा साठा बंगळुरू येथे देण्यासाठी निघाला होता. कात्रज चौकातील आयसीआयसीआय बँकेसमोरील नवीन उड्डाणपुलाखाली त्याला 8…

Read More

एसआयआर:सेनगावात मतदारांनी भरलेले अर्ज तातडीने बुथ लेवल अधिकाऱ्यांकडे जमा करा- मुख्याधिकारी

सेनगाव शहरात मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम युद्ध पातळीवर राबविला जात असून मतदारांनी त्यांनी भरलेले अर्ज तातडीने बुथ लेव्हल अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी गणेश गांजरे यांनी केली आहे. सेनगाव शहरा मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम दिनांक 30 जून पासून सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागा साठी बुथ लेव्हल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या…

Read More

समाजाच्या प्रगतीसाठी धर्म, संस्कार समाजसेवेचे व्रत अंगिकारावे:उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराज यांचे युवकांना आवाहन, महाप्रसादाने सोहळ्याची सांगता‎

नवी पेठ जैन धर्मस्थानकाला मोठा गौरवशाली इतिहास आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. हे स्थान केवळ एक वास्तू नसून शहराच्या आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र आहे. येथील ज्येष्ठ समाजबांधवांनी श्रद्धेची आणि एकोप्याची जी परंपरा जोपासली आहे, तीच खरी संपत्ती आहे. आजच्या ब . याप्रसंगी आयोजित धर्मसभेत पूज्य उपाध्याय प्रवर श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांनी आपल्या प्रभावी वाणीतून उपस्थितांना…

Read More

इथेनॉलमिश्रित पेट्रोलविरोधात ‘आप'चे पेट्रोल पंपांवर आंदोलन

आम आदमी पक्षाच्या वतीने राज्यभर इथेनॉलमिश्रित पेट्रोल सक्तीने विक्रीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. या अभियानांतर्गत मंगळवारी शहरात ‘आप’चे शहराध्यक्ष हाजी मसूद अहमद खान यांच्या नेतृत्वात विविध पेट्रोल पंपांवर स्वाक्षरी अभियान राबवून निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनाचा प्रारंभ शहरातील गांधी मार्ग येथील पेट्रोल पंपापासून करण्यात आला. यावेळी ‘आप’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात इथेनॉल मिश्रित पेट्रोल…

Read More