Headlines

सत्ताधाऱ्यांना कायदा हातात घेण्याचे 'लायसन्स' मिळालेय का?:ज्या प्रभू श्रीरामाच्या कृपेने सत्तेत आले, त्यांच्याच दानपेटीवर दरोडा टाकला- भास्कर जाधव

राज्यात सध्या सत्ताधारी पक्षाचे लोक अत्यंत बेजबाबदारपणे वागत असून त्यांना कोणालाही मारण्याचे आणि कुठेही कायदा हातात घेण्याचे जणू ‘लायसन्स’च मिळाले आहे. तुम्ही काहीही करा, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशाच अविर्भावात सत्ताधारी पक्षाचे वर्तन सुरू आहे, अशा तीव्र शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे….

Read More

भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात:पादचाऱ्याला चिरडलं, तीन दुचाकी आणि रिक्षेचंही मोठं नुकसान

मुंबईकरांची ‘लाइफलाईन’ आणि सुरक्षित प्रवास अशी ओळख असलेली ‘बेस्ट’ बस आता रस्त्यांवरील पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे का? असा संतप्त सवाल निर्माण करणारी एक भीषण घटना भांडुपमधून समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दादरमध्ये बेस्ट बसचा अपघात झाला होता. आता भांडुपच्या कोकण नगर परिसरात एका अनियंत्रित ई-बसने रस्त्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला. या भरधाव बसने रस्त्यावरील अनेक…

Read More

7 सप्टेंबरला ठाकरे गटातील 15 आमदार जाणार:हिंदुस्थानी भाऊचा दावा, संजय राऊतांना 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत टोला

शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दान चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी ‘रामरक्षा आंदोलन’ पुकारले आहे. दुसरीकडे सोशल मीडियावरील प्रसिद्ध रीलस्टार ‘हिंदुस्थानी भाऊ’ याने एक दावा केला आहे. येत्या ७ सप्टेंबरला ठाकरे गटाचे तब्बल १५ आमदार आणि २५ नगरसेवक पक्ष सोडणार असल्याचा मोठा दावा त्याने इन्स्टाग्रामवर…

Read More

50 हजार वारकऱ्यांसह निवृत्तीनाथांची दिंडी लोणीत:ज्ञानोबा-तुकाराम,पांडुरंग हरीच्या जयघोषाने सहकार पंढरी दुमदुमली‎

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे (मोठी दिंडी) मंगळवारी लोणीत भक्तिमय आणि अभूतपूर्व उत्साहात आगमन झाले. ६५ दिंड्या आणि तब्बल ५० हजार वारकऱ्यांचा समावेश असलेला हा भव्य सोहळा सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणी बुद्रूक (ता. राहाता) येथे दाखल होताच संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाचा कडकडाट आणि भगव्या पताक्यांनी आसमंत उजळून निघाला होता….

Read More

ग्रामपंचायतींनी पालखी मार्गावरील बॅनर्ससह होर्डिंग्ज तत्काळ हटवावेत:गटविकास अधिकारी जाधव यांचे भंडीशेगाव व वाखरी ग्रामपंचायतींना पत्र‎

आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पालखी सोहळ्यांचे आगमन होत आहे. या काळात कायदा, सुव्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणचे बॅनर्स, फ्लेक्स व होर्डिंग . पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी १ जुलै रोजी दिलेल्या पत्रान्वये पंचायत समितीने ही कडक पावले उचलली आहेत. या…

Read More

जिल्ह्यात 25 हजार पैकी 1643 मुलींचे एचपीव्ही लसीकरण पूर्ण:गैरसमजांमुळे पालक संभ्रमात; बार्शी तालुका लसीकरणात सर्वात आघाडीवर

. गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या एचपीव्ही प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सोलापूर जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती आणि मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली असतानाही उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १६४३ मुलींचेच लसीकरण झाले आहे. अफवा, पालकांमधील गैरसमज आणि उन्हाळी सुट्टयांमुळे मोहिमेचा वेग मंदावल्याचे आरोग्य विभागाकडून समजते. १४ ते १५ वर्ष…

Read More

लॉरेन्स बिश्नोई गँगला FBI चा दणका:अमेरिका ते युरोपपर्यंत 'ऑपरेशन हार्ड बॉल'; 24 जणांना बेड्या, पुण्यातही 4 गजाआड

अमेरिकेची प्रमुख तपास संस्था असलेल्या एफबीआयने कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या जागतिक सिंडिकेटविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आणि समन्वित कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन हार्ड बॉल’ असे नाव देण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये धाडी टाकून तब्बल २४ जणांना अटक करण्यात आली आहे. हत्या, खंडणी, ड्रग्ज तस्करी आणि अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या…

Read More

‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष एक जीवन’ अभियानांतर्गत वृक्षारोपण:स्वयंसेवी संस्था, संघटनांसह वृक्षप्रेमी नागरिकांचा माेठा सहभाग‎

पर्यावरण संवर्धन, वसुंधरेला हिरवेगार बनवण्याच्या उद्देशाने ‘दिव्य मराठी’च्या वतीने मंगळवार ७ जुलैपासून ‘एक वृक्ष एक जीवन’ हे अभियान देशात राबवले जात आहे. या अंतर्गत शहरातील चैतन्य कॉलनी, राजापेठ पोलिस ठाणे, विजया स्कूल ऑफ एक्सलन्समध्ये मंगळवारी ७ जुलैला वृक्षारोपण करुन अभियानाचा प्रारंभ केला. या वेळी पर्यावरण प्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘दिव्य मराठी’च्या या उपक्रमात…

Read More

पाणी प्रश्न, सार्वजनिक शौचालय, विकास कामांबाबत अकलूज नगर परिषदेवर मोर्चा:मुख्याधिकारी सचिन पाटील यांना आंदोलकांनी दिले मागण्याचे निवेदन‎

येथील विकासनगर भागातील विविध विकास कामांच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेनेच्या वतीने नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून विकास कामांचे आश्वासन दिले. . मविसे अकलूज शहर युवा सेना तालुका अध्यक्ष आदित्य काकडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले व विकासनगर मधील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले….

Read More

पिंपळदरी परिसरासह अद्रक लागवडीकडे कल:लागवडीसाठी 5,500 रुपये प्रतिक्विंटल दराने बियाण्याची खरेदी‎

सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी, अजिंठा, अनाड, बाळापूर, गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई व जळकी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पारंपरिक पिकांना फाटा दिला आहे. शेतीचा वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता, अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने आणि शेतीला आर्थिक स्थैर्य मिळावे या आशेने परिसरातील शेतकरी मिरची व अद्रक या नगदी पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत….

Read More