Headlines

Sanjay Shirsat Slams NCP Over Amol Kolhe & Rohit Pawar Statement

खासदार अमोल कोल्हे यांनी ‘ऑफर आल्यास विचार करू’ असे केलेले सूचक विधान आणि त्यापाठोपाठ रोहित पवार यांनी ‘कुणीही कुठेही जाणार नाही’ असे केलेले स्पष्टीकरण, यावरून शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर जोरद . अमोल कोल्हेंच्या विधानावर शिरसाट काय म्हणाले? अमोल कोल्हेंच्या विधानावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “अमोल कोल्हे हे…

Read More

पुण्यात लोकमान्यनगरमध्ये घरफोडी, 12 लाखांचा ऐवज चोरीला:विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू

पुण्यातील नवी पेठेतील लोकमान्यनगर येथे एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी 11 लाख 89 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 30 जून रोजी मध्यरात्री घडली असून, 1 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि त्यांचे कुटुंबीय लोकमान्यनगरमधील इमारत क्रमांक नऊमध्ये राहतात….

Read More

Why Break Parties? Does Maharashtra Need Opposition?

सत्ताधाऱ्यांकडून केवळ पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू असून, या राजकीय ‘ऑपरेशन्स’च्या नादात महाराष्ट्र आयसीयूमध्ये पोहोचला आहे. राज्याकडे सत्ताधाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याची घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष वसं . सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना वसंत मोरे म्हणाले की, सत्ताधारी केवळ ‘ऑपरेशन टायगर’, ‘ऑपरेशन तुतारी’ आणि ‘ऑपरेशन 3.0’ यामध्येच व्यस्त आहेत. त्यांच्याकडे…

Read More

बीडमध्ये पोलिसांचा मोठा दणका:विनापरवाना कलाकेंद्रावर छापा, 8 महिलांसह 10 जण ताब्यात; एक फरार

बीड जिल्ह्यात बेकायदेशीर आणि छुप्या पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या व्यवसायांवर प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. बीड जवळील उदंड वडगाव येथील एका विनापरवाना कलाकेंद्रावर पोलिसांनी मध्यरात्री धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ८ महिला आणि २ पुरुषांना ताब्यात घेतले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीवरून पोलिसांची ‘रेड’ उदंड वडगाव येथील ‘जगदंबा कलाकेंद्र’ कोणत्याही कायदेशीर…

Read More

शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच:6 खासदार, सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक शिंदेंसोबत

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, इतर पक्षांतील नेत्यांचा शिवसेनेत येण्याचा ओघ सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार आणि आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. ते आता शिवसेनेचे ‘सहयोगी सदस्य’ म्हणून काम करणार…

Read More

माढा तालुक्यातील 7 शेतकऱ्यांचा गौरव:खरीप हंगाम 2025 मधील विजेत्यांना सन्मानचिन्ह‎

कुर्डुवाडी पंचायत समिती कृषी विभाग व माढा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष सोहळ्यात तालुक्यातील विविध पिकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७ शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कुर्डुवाडी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या…

Read More

कृषी दिनानिमित्त 21 प्रगतशील शेतकरी:पीक स्पर्धा विजेत्यांचा सत्कार; योजनांची दिली माहिती

माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे जनक कृषिरत्न कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत कृषी विभागाच्या वतीने कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी तसेच पीक स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर यांच्या हस्ते मातीपूजन करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण…

Read More

'सदा करवंद' वाणाची राज्यभरात दखल:वसमतच्या सदाशिव अडकिणेंना 'वसंतराव नाईक कृषी पुरस्कार'

वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव अडकिणे यांना राज्य शासनाचा कै. वसंतराव नाईक कृषी पुरस्कार बुधवारी ता. 1 मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे. करवंदाची कुंपन शेती अन सदा करवंदाचे वाण विकसीत केल्याच्या कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. इंजनगाव येथील शेतकरी सदाशिव अडकिणे यांनी शेतीला करवंदाचे नैसर्गिक कुंपण लावले….

Read More

हिंगोलीतील फुलदाभा परिसर मध्यरात्रीला झालेल्या भूकंपाने हादरला:3.6 रिश्‍टर स्केलची नोंद, परिसरातील गावकऱ्यांनी रात्र काढली जागून

औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा परिसर बुधवारी ता. 1 मध्यरात्री 1.20 वाजता भूकंपाने हादरला आहे. भूकंपमापकावर 3.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे परिसरातील गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. या भागात वारंवार होणाऱ्या भूकंपाची कारणे शोधण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांतून व्यक्त होत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे तसेच कळमनुरी तालुक्यातील रामेश्‍वरतांडा परिसरातील केंद्रबिंदू…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:सिंथेटिक ॲथलेटिक्स ट्रॅक डिसेंबरपर्यंत पूर्ण, दीड वर्षांपासून बंद, प्राथमिक कामांमध्येच वेळ, 12 कोटींचे बजेट‎

विदर्भातील खेळांचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या अंबानगरीतील क्रीडा प्रेमींना मागील एका दशकापासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मी. सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅकची प्रतिक्षा असून ती अद्याप पूर्ण झाली नाही. मोर्शी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलातील पं.जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गेल्या दीड वर्षापासून ट्रॅकचे काम कूर्मगतीने सुरू आहे. एकूण १२ कोटीचे बजेट असलेल्या या ट्रॅकसाठी शासनाकडून आतापर्यंत ६.७७ कोटी रु. मिळाले…

Read More