मंत्रिपदासाठी बापाच्या मारेकऱ्यांसमोर शरणागती?:ओमराजेंच्या शिंदे गटातील प्रवेशावर अंजली दमानियांनी उपस्थित केले प्रश्न
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेकडे लागले होते. अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत ओमराजे निंबाळकर यांनी रविवारी धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. मात्र, ज्या दिवशी त्यांनी हा निर्णय घेतला, तो दिवस ‘फादर्स…