Headlines

जवळगाव प्रकल्पातील वृक्षतोडीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी:मुख्यमंत्री, लाचलूचपत विभागाकडे नागेश चव्हाण यांची मागणी‎

बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प परिसरात चंदन, चिंच, लिंब, बाभूळ, कडुलिंब तसेच विविध औषधी व दुर्मिळ वृक्षांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करून शासनाच्या वनसंपदेचा अपहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत जवळगाव येथील नागेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, जलसंपदा, वन व महसूल विभागासह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे….

Read More

विधान परिषद निवडणूक निकाल:6 जागांवर आधीच गुलाल, उर्वरित जागांचा फैसला आज, नाशिक, संभाजीनगरकडे राज्याचे लक्ष

राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष उर्वरित 11 जागांच्या निकालाकडे लागले असून, या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अमरावती मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. पक्षाने आपल्या सदस्यांना…

Read More

52 वर्षीय महिलेचा विनयभंग:एका महिलेसह तिघांवर गुन्हा

मुलीबरोबर बोलण्याच्या व फोटो काढण्याच्या कारणावरून ५२ वर्षीय महिलेस अश्लील बोलून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. या प्रकरणी तिघांवर सलगर वस्ती पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जितेश शशिकांत जाधव, सनी जाधव व अनिता जाधव (सर्व रा. सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक- ३) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी महिला…

Read More

अकोले आगार राज्यात प्रथम; पण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट कायम:"जेथे उत्पन्न, तेथेच बस'' धोरणाने आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात‎

आदिवासीबहुल अकोले तालुक्यातील एसटी आगाराने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘क’ वर्ग गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, या प्रथम पारितोषिकाच्या आनंदावर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील दळणवळणाच्या विदारक वास्तवाने विरजण पाडले आहे. “जेथे उत्पन्न, तेथेच बससेवा’ हे ब्रीद घेऊन अकोले आगाराचा कारभार सुरू असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे हाल गेल्या अनेक महिन्यांपासून…

Read More

पावसाने दडी मारल्याने जिल्ह्याच्या पावसाळी पर्यटनाला ‘ब्रेक’‎:निसर्गप्रेमींसह व्यावसायिकही पावसाच्या प्रतिक्षेत, ट्रेकिंगमध्ये 30 ते 40 टक्के घट‎

निसर्गाचे अप्रतिम रूप आणि अथांग जलाशयांचे वैभव लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाला यंदा पावसाने दडी मारल्यामुळे ब्रेक लागला आहे. जून महिना संपत आला तरी वरुणराजाची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे दरवर्षी हिरवी शाल पांघरणारे डोंगर अजूनही कोरडेच आहेत. तर धबधबे वाहते झालेले नाहीत. त्यामुळे पर्यटकांनी गजबजणाऱ्या निसर्गरम्य कडेकपारी आणि गडकिल्ले सध्या ओस पडले आहेत. नेहमी जूनच्या…

Read More

मान्सूनला दृष्ट लागली:इतिहासातील दुसरा सर्वात कोरडा जून संपत आला, जून 2009 मध्ये सरासरीपेक्षा 49 %, तर यंदा जूनमध्ये 42.2% तूट

नैऋत्य मान्सून दोन आठवड्यांनंतर आता पुढे सरकू शकतो. बंगालच्या उपसागरात एक हवामान प्रणाली तयार झाली आहे, जी मान्सूनला महाराष्ट्रात पुढील वाटचालीस अनुकूल ठरेल. याचा वेग चांगला राहिला तर येत्या २ ते ३ दिवसात मुंबईत मान्सूनचा पाऊस पडू शकेल. दरम्यान, पावसाच्या नोंदीच्या १२६ वर्षांच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात कोरडा जून महिना संपत आहे. यापूर्वी २००९ मध्ये…

Read More

वीजपुरवठा सुरळीत करा; कायगाव येथील शेतकऱ्यांचा उपकेंद्रावर मोर्चा:८ तास वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी, महावितरणविरोधात संताप‎

शेतीपंपांसाठी सहा तास मिळणारा वीजपुरवठा आणि त्यातही वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे कायगाव (ता. गंगापूर) परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी मध्यरात्री गणेशवाडी येथील वीज उपकेंद्रावर मोर्चा काढला. महावितरणविरोधात संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला आणि नियमित व सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली. यापूर्वी शेतीपंपांसाठी दररोज आठ तास वीजपुरवठा केला जात होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून हा कालावधी…

Read More

लोणच्यासाठी दररोज तब्बल 20 टन कैरीची जळगावात‎ आवक:10 ऐवजी 15 रुपये किलो कैरी फोडण्याचे दर‎, 60 रुपये किलोने विक्री‎

शहरातील बाजारपेठेत सध्या लोणच्याची‎कैरी खरेदी ‎‎करण्यासाठी ग्राहकांची झुंबड‎उडाली आहे. वर्षभर हे ‎लोणचे नागरिकांच्या‎तोंडाला चव देत असते, त्यामुळे ‎जूनमध्ये‎लोणच्याची कैरी फोडून ती खरेदी‎करण्यासाठी ‎गृहिणी व नागरिक बाजारपेठेत‎येत असतात. सध्या‎ फोडलेली लोणच्याची‎कैरी दर्जानुसार ६० ते ८० रुपये किलो ‎‎दराने‎मिळत आहे.‎ तर त्या यंदा १० ऐवजी १५ रुपये‎किलोने फाेडून मिळत आहे. घाट, छत्रपती‎संभाजीनगर व जिल्ह्यातील काही ‎भागातून‎मोठ्या आकाराच्या…

Read More

नाशिक-पुणे थेट सेमी हायस्पीड रेल्वेसाठी 29 ला रास्तारोको:गोंदे फाट्यावर आंदोलन, एकाच वेळी समृद्धी-नाशिक पुणे महामार्ग अडवणार

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग रद्द करण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेत्यांमधील अंतर्गत मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय संघर्षामुळेच या प्रकल्पाचा बळी गेल्याचा आरोप सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने केला. या निर्णयाविरोधात आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दि. २९ जून रोजी सकाळी ८ वाजता गोंदे…

Read More

पिंपरी येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या:लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास

तालुक्यातील पिंपरी येथील २४ वर्षीय तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. दीपक बाळू देहाडे असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री दीपक निरगुडी बुद्रुक येथील गट क्रमांक ९५ मधील आपल्या शेतात गेला होता. तेथे त्याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावला. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइक आणि ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत त्याला…

Read More