Headlines

डॉ. मोहन आगाशे: आयुष्याची सार्थकता ज्ञानेंद्रिये आणि वेळेवर अवलंबून:‘ऐसी वैद्यक अक्षरे’ विशेषांकाचे प्रकाशन, डॉक्टरांचे साहित्य योगदान समोर

ज्येष्ठ मनोवैद्यकशास्त्रज्ञ आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी रविवारी पुण्यात सांगितले की, आयुष्याची सार्थकता संवेदनशील ज्ञानेंद्रिये आणि वेळेच्या योग्य गुंतवणुकीवर अवलंबून असते. ज्ञानेंद्रिये तीक्ष्ण करण्याच्या क्षमता विकसित करणे आणि बुद्धी व विचारांसह भावनांचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. बेलवलकर सांस्कृतिक मंच या संस्थेद्वारे सलग २४ वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘ऐसी अक्षरे’ नियतकालिकाच्या…

Read More

'एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार':खासदार ओमराजे निंबाळकरांचं ठरलं, पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली

खासदार ओमराजे निंबाळकर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात ओमराजेंनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. तसेच मी जो निर्णय घेत आहे तो सर्वांना मान्य असावा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत म्हटले होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेत…

Read More

दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे साधन द्यावे: राहुल देशमुख:समाजसेवक राहुल देशमुख यांची सरकारकडे मागणी, पितृदिनानिमित्त विशेष कार्यक्रम

जागतिक पितृदिनानिमित्त जय गणेश व्यासपीठाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात समाजसेवक राहुल देशमुख यांनी दिव्यांगांना सन्मानाने जगण्याचे साधन उपलब्ध करून देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. शारीरिक उणीवांवर मात करून विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या दिव्यांगांना केवळ पुरस्कार देणे पुरेसे नाही, तर त्यांना सन्मानाने उदरनिर्वाह करता येईल अशी साधने उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे मत देशमुख…

Read More

विरोधकांचे 6 पानी पत्र 'AI' निर्मित!:चहापानावरील बहिष्कारावरून CM देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला

राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (दिनांक 20 जून) सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी याहीवेळी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत…

Read More

Kalyan Minor Girl Gang Raped; Two Accused Arrested Under POCSO

कल्याण पूर्वेमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारी घटना घडली असून, एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात दोन नराधमांनी अत्याचार केला आहे. पीडित मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून या आरोपींनी घरात घुसून हे घृणास्पद कृत्य केले. मात्र, परिसरातील जागरूक श . या गंभीर प्रकरणाची दखल घेत, कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात ‘पोक्सो’ (POCSO) आणि अत्याचाराचा…

Read More

ओमराजेंची Y+ सुरक्षा हे लोकांच्या रोषाचे प्रतीक:हा चक्रव्यूह कसा भेदणार? सुषमा अंधारेंचा निंबाळकर आणि नागेश आष्टीकरांवर घणाघात

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत बोलताना म्हटले आहे की, ओमराजे यांनी 20 वर्षे न्यायासाठी लढा दिला, पण काही घडामोडींमुळे किंवा मांडणी कमी पडल्याने त्यांना न्याय मिळू शकला नाही. तरीही आमच्या भावना आणि सदिच्छा त्यांच्यासोबत आहेत. मात्र, दिल्लीला जाऊन सह्या करून आल्यावर मेळावा घेण्याऐवजी त्यांनी तो दिल्लीला जाण्यापूर्वीच घ्यायला हवा होता,…

Read More

Nagpur NEET Exam Peaceful Amidst Tight Security at 30 Centers

नागपूर जिल्ह्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा’ (NEET) रविवारी शांततेत पार पडली. मागील अनुभवांच्या पार्श्वभूमीवर, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने . या परीक्षेसाठी नागपूर शहर आणि ग्रामीण भागासह एकूण ३० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. या केंद्रांवर तब्बल १२,५१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा अत्यंत पारदर्शक…

Read More

यशवंत स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा:मनपाचा 5 लाख झाडे लावण्याचा संकल्प; योगपटूंचा सत्कार

नागपूर प्रतिनिधी: नागपूर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यशवंत स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला हजारो योगसाधक उपस्थित होते. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मनपाने पर्यावरण दिनापासून योगदिनापर्यंत शहरात “पर्यावरण संवर्धन पंधरवडा” अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेतील योगदानाबद्दल ग्रीन व्हीजिल फाऊंडेशनचे कौस्तुभ…

Read More

अमित शहा यांना पंतप्रधान व्हायचंय, त्यासाठीच खासदारांची फोडाफोडी:उद्या शहा मोदींविरोधातच बंड करतील, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे आणि त्यासाठीच शिवसेना व टीएमसी मधील खासदार फोडण्याचे मोठे षडयंत्र त्यांनी रचले आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली खासदारांची फोडाफोडी याच मोठ्या कटाचा भाग असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या षडयंत्रात सामील…

Read More

विठ्ठल नामाचा गजर करीत दिव्यांग वारकऱ्यांची दिंडी हिंगोलीत दाखल:ठिकठिकाणी स्वागत, ता. 23 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार

दिव्यांग संघ वाशिम यांच्या वतीने आयोजित संत सूरदास महाराज दिव्यांग वारीला वाशिम येथून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने प्रारंभ झाला असून विठ्ठल नामाचा गजर करीत निघालेल्या दिंडीचे हिंगोली जिल्हयातील गोरेगाव येथे शनिवारी ता. 20 स्वागत करण्यात आले. या दिंडीचे यावर्षी दुसरे वर्ष असून भक्तीभावामध्ये शारीरिक व्यंग आड येत नाही हे या दिव्यांग भाविकांनी दाखवून दिले आहे….

Read More