खंडाळा येथे वारकऱ्यांचा महासागर; 281 व्या सप्ताहाचा दिमाखदार प्रारंभ:संत शंकरस्वामी महाराजांच्या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी
टाळ-मृदंगाचा गजर… भगव्या पताका… डोक्यावर तुळशी-कलश आणि रस्त्याच्या दुतर्फा उसळलेला भाविकांचा जनसागर श्रीक्षेत्र खंडाळा येथे सोमवारी श्री संत शंकर स्वामी महाराज संस्थान शिऊर फडाच्या २८१ व्या फिरत्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहाचा दिमाखदार प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी निघालेल्या दिंडी सोहळ्याने संपूर्ण खंडाळा भक्तिरसात न्हाऊन निघाले. मुख्य चौकापासून गावातील रस्त्यांवर हजारो भाविकांची गर्दी उसळल्याचे विहंगम दृश्य ड्रोन…