Headlines

सोने तारण फसवणूक, 19 तक्रारी दाखल:केरळहून पथक दाखल, उद्या स्ट्रांगरुममधील ऐवजाची मोजदाद होणार

अमरावती येथील एसटी स्टँड रोडवरील विमको टॉवरमधील एका वित्तीय संस्थेच्या स्थानिक शाखा व्यवस्थापकाने काही ग्राहकांचे सोने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे. मंगळवारी दुपारी ही बाब उघडकीस आली, त्यानंतर सोने गहाण ठेवणाऱ्या ग्राहकांनी पोलिसांत तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली. मंगळवार सायंकाळपर्यंत सुमारे 19 ग्राहकांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी कंपनीच्या कार्यालयावर…

Read More

नांदगाव तालुक्याला विशेष पॅकेज द्या: शेतकऱ्यांची मागणी:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ‘विशेष पॅकेज’ची मागणी केली आहे. शिवसेना (उबाठा) समन्वयक प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. पारंपरिक एनडीआरएफ निकषांनुसार मदत न देता, विशेष पॅकेज देण्याची त्यांची मागणी आहे. गेल्या आठवड्यात ३० व ३१ जुलै रोजी नांदगाव तालुक्यात सलग ३५ तास मुसळधार पाऊस…

Read More

'त्वचादानासाठी देशात सक्षम यंत्रणा उभारा':खासदार विनोद तावडेंची राज्यसभेत आग्रही मागणी; 'नोटो'अंतर्गत स्किन बँक्स वाढवण्याचे आवाहन

गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देशात त्वचादान आणि ‘स्किन बँकिंग’ची व्यवस्था अधिक मजबूत करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी आज राज्यसभेत केले. या संवेदनशील मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधताना त्यांनी संपूर्ण देशभरात त्वचादानासाठी व्यापक यंत्रणा उभारण्याची मागणी केली. तसेच ‘नोटो’ (NOTTO) अंतर्गत देशभरात स्किन बँक्सची स्थापना, कोल्ड-चेन नेटवर्कची…

Read More

Namdev Dhasal Poem Controversy; Poet Santosh Dounde Faces Police Complaint

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले जगविख्यात कवी नामदेव ढसाळ यांची कविता पोस्ट केल्याबद्दल कवी संतोष दौंडे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यामध्ये तक्रार झाल्याची माहिती समोर आलीय. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल झालीय. कवी स . संतोष दौंडे सुद्धा स्वतः कवी आहेत. त्यांचा ‘निर्जनांचे प्रदेश’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. मात्र, कविता पोस्ट केल्याचे प्रकरण थेट…

Read More

निर्मला नवले राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी:सुनेत्रा पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र, संघटना मजबूत करण्याचे आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पवार यांनी नवले यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या संघटनात्मक फेरबदल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नवले यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे….

Read More

1 लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे:मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल- मंत्री प्रताप सरनाईक

“महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो,” अशा भावनिक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील 1…

Read More

सावजी विदर्भाची शान:रेस्टॉरंट्स बंद पडतील असे बोलू नका, चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट तुकाराम मुंढेंना इशारा

“सावजी हा व्यवसाय विदर्भाची शान आहे. हजारो कुटुंबांचा हा रोजगाराचा आधार असून, व्यवसाय बंद पडेल किंवा या उद्योगाला बळीचा बकरा बनवले जाईल अशी कोणतीही विधाने अधिकाऱ्यांनी करू नयेत,” असा सज्जड इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेत महसूल…

Read More

पुणे महिलांसाठी आरोग्य तपासणी अभियान; हेल्थकार्ड मिळणार:महापौर मंजुषा नागपुरे यांची घोषणा, टप्प्याटप्प्याने शिबिरे

पुण्यात गरजू आणि कष्टकरी महिलांसाठी आरोग्य तपासणी अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महिलांना हेल्थकार्ड दिले जाणार असून, त्यात त्यांच्या आरोग्याची संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या अभियानाचे उद्घाटन ७ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल येथे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते होणार…

Read More

Shiv Sena Supreme Court Hearing; Naresh Mhaske Slams Kapil Sibal

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाने आपापल्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास व्यक्त केला. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर टीका करत जनतेनेच एकनाथ शिंदे य . कपिल सिब्बल यांचे मत म्हणजे ब्रह्मवाक्य नाही- नरेश म्हस्के नरेश म्हस्के म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल…

Read More

लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर आरोप:म्हणाले- जरांगे सरकारचे बाहुले बनले, आरक्षणाऐवजी राजकारण करत असल्याचा दावा

पुण्यात लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे हे सरकारच्या हातचे बाहुले बनले असून, आरक्षणाच्या प्रश्नाऐवजी राजकारणाला अधिक महत्त्व देत असल्याचा दावा हाके यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली. हाके यांनी जरांगे यांच्या…

Read More