शिक्षक मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार:खासदार संदीपान भुमरे, वेरूळ येथे घेतली बोरसे कुटुंबाची भेट
येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या कुटुंबीयांची खासदार संदीपान भुमरे यांनी शनिवारी भेट घेतली. हा केवळ अपघात नसून पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या आहे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी सुरुवातीला ८ तासांत अटकेचे आश्वासन दिले होते. मात्र २४ तास उलटूनही कारवाई शून्य असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सुरेश बोरसे हे…