Headlines

सार्थकने रात्री जागून तत्त्वज्ञानात देशाचे नाव चमकवले:अकोल्यातील सार्थक ढोले याला आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिम्पियाडमध्ये कांस्य पदक

अकोल्याचा सुपुत्र सार्थक ढोले याने आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. या यशाबद्दल त्याचे वडील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. कमलकिशोर ढोले यांच्याशी साधलेला त्यांच्याच शब्दात. . सार्थकचे आठवीपर्यंतचे शिक्षण अकोल्यातील ‘स्कूल ऑफ स्कॉलर्स’मध्ये झाले. तो लहानपणापासूनच चौकस बुद्धीचा आहे. पारंपरिक डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याच्या शर्यतीत न धावता, त्याला नेहमीच संशोधनाची व काहीतरी वेगळे करण्याची आवड होती….

Read More

दर्यापूर येथील अतिक्रमित सुरक्षा भिंतीसह जिना हटवला:जयस्तंभ चौकातील अतिक्रमणांवरही कारवाईचे संकेत‎

नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मंगळवारी २६ मे रोजी शहरातील रहिवासी परिसर असलेल्या काही भागात कारवाई करण्यात आली. अतिक्रमित जागांवर उभारण्यात आलेले जीने, पॅसेज, सुरक्षा भिंत तसेच इतर बांधकामांवर बुलडोझर चालवून नगरपालिका प्रशासनाने कारवाई केली. शहरात काही ठिकाणी अतिक्रमीत जागेवर बांधकाम करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यापूर्वी…

Read More

हस्तांतरणाचा तिढा अद्याप कायमच; ‘जीएमसी’चे तिसरे वर्ष अडचणीमध्ये:डीन म्हणतात, तिन्ही रुग्णालये हवीत, तर यंत्रणा म्हणते गरजेनुसार घ्या‎

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीत पुन्हा अडथळा निर्माण झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन रुग्णालय) अद्याप पूर्णपणे ‘जीएमसी’ प्रशासनाकडे हस्तांतरित न झाल्यामुळे पेच निर्माण झाला. या दिरंगाईची दखल घेत राष . दुसरीकडे इर्विनचा ताबा न घेतल्यामुळे जीएमसीत द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थी डॉक्टरांना दैनंदिन प्रात्याक्षिके करणे कठिण झाले असून, पुढील सत्रातील प्रवेशावरही प्रश्नचिन्ह…

Read More

इंधन दरवाढीचा निषेध:महागाईविरोधात महिला काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, "मेलाेडी चॉकलेट’ वाटप करत सरकारवर टीका‎

वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसने एल्गार पुकारात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत प्रतीकात्मक निषेध म्हणून “मेलोडी चॉकलेट’चे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा आणि चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. गोरगरीब सामान्य जनतेला आज…

Read More

खरिपाच्या तोंडावर बोगस बियाणांचे फुटले पेव‎:निर्मल सीड्सच्या विश्वास वाणाची नक्कल; बार्शीत 7.50 तर अक्कलकोटमध्ये 8.46 लाख रुपयांचे बियाणे जप्त‎

. अक्कलकोट कृषी विभागाने स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगांव ता. परांडा जिल्हा धाराशिवचे प्रोपरायटर रत्नाकर कोले यांनी विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीचे उडीद पिकाचे वाण एनयुएल ७ विश्वास बॅगची हुबेहूब नक्कल करून आबा कृषी सेवा केंद्र अक्कलकोट येथील गोडाऊनमध्ये ४३२ बॅग व त्यांनी विक्री केलेले ४८ असे एकूण ४८० बॅग (प्रति ५…

Read More

संगमनेरचा पहिला " पद्मश्री' शहरात येताना अंगावर काटा आला:पद्मश्री हा केवळ रघुभाऊंचा नाही, तर तमाशा क्षेत्रातील प्रत्येक कलावंताचा गौरव- आमदार तांबे‎

ज्या दिवशी दूरदर्शनवर रघुभाऊंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा झाली, तो क्षण संपूर्ण संगमनेरकरांच्या छाती अभिमानाने फुगवणारा होता. संगमनेरला मिळालेला हा पहिला पद्मश्री मान आहे. आज जेव्हा प्रत्यक्ष पद्मश्री पदक संगमनेरच्या भूमीत येताना पाहिले, तेव्हा खरोखर अंगावर काटा उभा राहिला,” अशा शब्दांत आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्ण आणि…

Read More

पुण्याच्या कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगचा दरोड्याचा डाव उधळला:आर्मी इंटेलिजन्सकडून टीप, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई‎

पुणे येथील कुख्यात आंदेकर टोळीतील कोयता गँगचा अहिल्यानगरमध्ये दरोडा टाकण्याचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला. बुऱ्हाणनगर रोडवरील मिरावली पहाड पायथ्याजवळ ही कारवाई केली.यात पाच आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून ४ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुसे, कोयता, चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भिंगार येथील बुऱ्हानगर रोडवरील मिरावली पहाडाच्या पायथ्याजवळ काही इसम कट्ट्यासह दरोडा घालण्याच्या…

Read More

गोदाकाठी एक लाख भाविकांची गर्दी:अधिक मासानिमित्त पैठणला भक्तीचा महासागर; गेल्या वर्षापेक्षा दुप्पट गर्दी‎

अधिक मासातील पवित्र मानल्या जाणाऱ्या कमला एकादशी पर्वानिमित्त दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणनगरीत बुधवारी भक्तीचा महासागर उसळला. गोदावरी नदीत पवित्र स्नान व संत एकनाथ महाराजांच्या समाधी दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी शहरात गर्दी केली. पहाटेपासूनच नागघाट, भद्रकाली घाटासह विविध घाटांवर भाविकांची मोठी रांग लागली होती. गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट गर्दी होती. अधिक…

Read More

विधान परिषद निवडणूक:संभाजीनगर-नाशिकच्या जागेचे स‌र्वाधिकार दिले फडणवीसांना, दिल्लीत अमित शाह यांनी स्पष्ट केली भूमिका

१८ जून रोजी विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने आतापर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे असलेल्या काही जागांवर दावा केला होता. त्यासाठी जागांच्या अदलाबदलीचीही तयारी दाखवली होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यांनी दोनदा दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि जागावाटपात तुम्हीच…

Read More

विधान परिषद निवडणुकीसाठी एकही नामांकन नाही:तीन दिवसांत 4 उमेदवारांनी 5 अर्ज उचलले; ईदमुळे आज सुटी

अमरावती विधान परिषदेच्या अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत एकही नामांकन दाखल झाले नाही. बुधवारी चार उमेदवारांनी एकूण ५ अर्जांची उचल केली. उमेदवारी अर्ज उचलण्याच्या पहिल्या दिवशी (सोमवार) १६, दुसऱ्या दिवशी (मंगळवार) २३ आणि तिसऱ्या दिवशी (बुधवार) ५ असे एकूण ४४ अर्जांची उचल करण्यात आली आहे. गुरुवार, २८ मे…

Read More