44.8 अंश सेल्सियस तापमानात रस्त्यावर बसून ग्रामस्थांचे विजेसाठी ठिय्या आंदोलन:वीज समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची सावरगाव परिसरात मागणी
पातूर तालुक्यातील सावरगाव तांडा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वीज समस्यांमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी संतप्त झाले असून विविध मागण्यांसाठी नागरिकांनी शुक्रवारी भर उन्हात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आणखी . ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठ्याची समस्या आहे. डीपीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून सोमवारी झालेल्या खरीप नियोजन आढावा बैठकतही लोकप्रतिनिधींनी…