पशुधन वाचवण्यासाठी ‘अहिल्यानगर पॅटर्न’:64 हजार पशुपालकांचे सर्वेक्षण, टंचाईच्या पार्श्वभूमीवर नियोजन; मोफत बियाणे, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानावर भर
. पावसाअभावी चारा पिके धोक्यात आल्याने संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात तालुकानिहाय सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६४ हजार पशुपालकांशी संपर्क साधून पशुधनाची माहिती संकलित करण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पशुधनाची संख्या, चाऱ्याची मागणी आणि उत्पादनाची क्षमता यांचा एकत्रित आढावा घेऊन स्वतंत्र नियोजन केले जाणार आहे. टंचाईच्या…