Headlines

Prafulla Patel Statement on NCP Leadership Crisis

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले आहे. उपमुख्यमंत्री आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली असून, राजकीयदृष् . अजित पवारांनंतर नेतृत्व बदलावर चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वात मोठे बदल करण्यात आले. सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी…

Read More

हिंगोलीत झटका मशीन लावण्यावरून राडा:दोन गट आपापसात भिडले, जिवे मारण्याची धमकी, 14 जणांवर गुन्हे दाखल

हिंगोली तालुक्यातील सवड शिवारात शेताच्या धुऱ्यावर झटका मशीन लावण्याच्या कारणावरून जिवे मारण्याची धमकी व हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून 14 जणांवर नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 13 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवड शिवारात गौतम जावळे व ईश्‍वर जावळे यांचे शेत आहे. या भागात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर…

Read More

उद्या भव्य मोर्चा:व्यावसायिक दुबैया हत्येप्रकरणी श्रीरामपूर सलग दुसऱ्या दिवशी 'कडकडीत' बंद

शनिवारी भरदुपारी झालेले हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद शहरासह संपूर्ण तालुक्यात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशीही श्रीरामपूर शहर आणि परिसरात बेमुदत बंद पाळण्यात आला. व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिक या गुन्हेगारीविरोधात कमालीचे आक्रमक झाले असून, मंगळवारी बाजारपेठेसह शहरातील शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली. या हत्येचा तीव्र…

Read More

ठाकरे गटाचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात:खासदार वाकचौरेंविरोधातील "ऑपरेशन तुडवा' आंदोलन पोलिसांनी हाणून पाडले

शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने पुकारलेल्या ‘ऑपरेशन तुडवा’ आंदोलनावर तोफखाना पोलिसांनी सोमवारी प्रतिबंधात्मक कारवाई केली. खासदार वाकचौरे यांच्या दौऱ्यावेळी प्रत्यक्ष आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी खासदार वाकचौरे…

Read More

दर्जेदार शिक्षणाची संधी:केंद्रीय विद्यालयात 200 जागा; उद्यापासून ऑफलाइन प्रक्रिया

नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रीय विद्यालयात येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेश प्रक्रियेला १५ जुलै २०२६ पासून सुरुवात होत आहे. एकूण २०० जागा असून, विशेष म्हणजे ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. पालकांना अर्ज जुने शहरातील हरिहपेठमधील जि.प. टाऊन हायस्कूल कार्यालयातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. वाढती शैक्षणिक गुणवत्ता, राष्ट्रीय स्तरावरील…

Read More

यंदा 6 प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ तर 4 मधील “जैसे थे’:क्षेत्रात गतवर्षी मुबलक पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यामधील प्रकल्प भरलेलेच‎

खामगाव6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक खामगाव जिल्ह्यातील १० प्रकल्पातील २५ जून रोजीच्या जलसाठ्याची व १० जुलै रोजी च्या जलसाठ्याची आकडेवारी पाहता सहा प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. तर चार प्रकल्पातील जलसाठ्यात मात्र वाढ झालेली नाही. त्यामुळे या प्रकल्पातील जलसाठ्याची आकडेवारी आज तरी Source link

Read More

चार दिवसांत सरासरीवरून पाऊस 76 टक्क्यांवर:शेतकरी चिंताग्रस्त, बाजारपेठेतील व्यापार क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम‎

अमरावती गेल्या काही दिवसांत दमदार हजेरी लावून पावसाने सरासरी गाठली असली, तरी मान्सूनमध्ये अचानक पडलेल्या खंडामुळे अवघ्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण पुन्हा सरासरीच्या ७६.६ टक्क्यांवर घसरले आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून जलसाठे, रखडलेली पेरणी आणि बाजारपेठेतील व्यापार-उदीम या सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचा पाऊस सरासरीच्या ९० टक्क्यांवर पोहोचला…

Read More

हिरवाई अन् स्वच्छतेमुळे शेळकेवाडीच्या डिजिटल शाळेस ‘फाइव्ह स्टार’:केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ”स्वच्छ व हरित विद्यालय रँकिंग” स्पर्धेत यश

पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा… चिमुकले संगणकावर गिरवताहेत धडे… इंटरॅक्टिव्ह बोर्डवर सोडवतात गणितं… शाळेचा परिसरात एक पेड माँ के नामअंतर्गत वृक्षारोपण केल्याने जणून वनराईच साकारली… शाळेच्या परसबागेत पिकवलेल्या पालेभाज्यांचाच विद्यार्थ्यांना पोषण . सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ‘स्वच्छ व हरित विद्यालय रँकिंग’ स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवत ९०.८०…

Read More

संतांचा आध्यात्मिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज:हभप राहुल महाराज साळुंके यांचे प्रतिपादन, वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण‎

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी दिंडी क्रमांक ३ चे वाकोडी रोडवरील भोसले लॉन येथे भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या पुढाकारातून गेल्या २५ वर्षांपासून दिंडीतील वारकऱ्यांची दोन दिवस सेवा केली जाते. टाळ-मृदुंगाच्या गजरात “माऊली”, “तुकाराम” आणि “विठुराया”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. भगव्या…

Read More

मनमाडला अनु. जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात रिपाइंचा मोर्चा:मंडल अधिकाऱ्यांना निवेदन; निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा‎

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करून विद्यमान आरक्षण कोणताही बदल न करता कायम ठेवावे, या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मनमाड शहर शाखेतर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. रिपाई भवन येथून मोर्चाला प्रारंभ झाला….

Read More