संभाजीनगरमध्ये गॅस टंचाई:तापमान 40 च्या पुढे असताना रणरणत्या उन्हात सिलिंडरसाठी रांगा, अनेकांच्या तब्बल 35 किमीवरून रोज फेऱ्या
छत्रपती संभाजीनगरमधील लोकांना पुन्हा गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय. शहराचे तापमान तब्बल 40 अंशाच्या पुढे जात आहे. मात्र, अशा रणरणत्या उन्हात लोकांना दिवसभर गॅस सिलिंडरसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय. सरकार आणि प्रशासनाने लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळित करावा. सिलिंडर घरपोच द्यावे, अशी मागणी होतेय. अमेरिका आणि इराण युद्धामुळे शहरात…