Headlines

4 Students Score 100 Percentile in PCB CET; 2 Girls

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे मे २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) व कृषी शिक्षण (Agriculture Education) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या संध . पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीची सीईटी प्रवेश परीक्षा दिनांक १० व ११ मे २०२६ रोजी ४ सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण १ लाख…

Read More

हॉटेलमध्ये घरचे अन्न खाण्यावरील बंदी योग्यच:पाण्याच्या बाटलीवर जास्त दर आकारणेही कायदेशीर, ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाताना लहान मुले अथवा ज्येष्ठ नागरिकांसाठी घरून जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना ग्राहक न्यायालयाने एक मोठा झटका दिला आहे. हॉटेल्समध्ये ‘बाहेरचे अन्न खाण्यास मनाई आहे’ असे सक्तीचे फलक लावणे आणि त्यानुसार ग्राहकांना मज्जाव करणे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे योग्यच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. यासोबतच, हॉटेलमध्ये पाण्याच्या बाटलीवर छापील…

Read More

संजय राऊत काँग्रेसचे दलाल!:ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, उरलेले खासदारही लवकरच फुटतील; नरेश म्हस्के यांचा दावा

शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत आणि बोचरी टीका केली आहे. संजय राऊत हे काँग्रेसचे दलाल असून भविष्यात ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय. तसेच ठाकरे गटाचे सध्या सहा खासदार फुटले असून, उरतलेले खासदारही…

Read More

Rohit Pawar MLC Election Allegation; Mavia Will Still Shock!

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पैशांच्या वापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद वापरली जात असल्याचा आरोप करत त्यांनी महायुतीवर अप्रत् . ‘प्रत्येक मतदाराला 25 लाख रुपये दिल्याची चर्चा’ माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “ज्या पद्धतीने पैशांचा वापर केला जात आहे, ती…

Read More

Whip, Anti-Defection Law & Two Third Majority

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी दिल्लीत झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजेरी लावल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाने जारी केलेल्या ‘व्हीप’कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असतानाच, या खासदारांवर प . या संपूर्ण प्रकरणात अनेक कायदेशीर आणि राजकीय बारकावे आहेत. ‘व्हीप’, पक्षांतरबंदी कायदा, दोन-तृतीयांश संख्याबळ आणि लोकसभा अध्यक्षांची भूमिका समजून घेण्यासाठी हे सविस्तर…

Read More

6 खासदारांच्या बंडानंतर ठाकरेंची शिवसेना संतप्त:परभणीत संजय जाधवांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा, बीडमध्ये जाळपोळ

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी संसदीय दलाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर राज्यभरात तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. परभणी, बीड आणि हिंगोलीसह अनेक ठिकाणी संतप्त ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून बंडखोर खासदारांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार संजय जाधवांच्या प्रतिमेची काढली अंत्ययात्रा परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे शिवसैनिकांनी खासदार संजय जाधव यांच्या प्रतिमेला चपलांचा…

Read More

वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीवर रेप प्रकरणात मौलानाला अटक:नागपूरहून मध्य प्रदेशात नेऊन काळ्या जादूचा आरोप; निकाहसाठी दबाव आणला

नागपूरमध्ये हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार, काळी जादू आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी एका मौलानाला अटक केली आहे. २४ वर्षीय महिलेने आरोप केला होता की तिला नशिल्या पदार्थाचे सेवन करवून बलात्कार करण्यात आला आणि ब्लॅकमेल करण्यात आले. त्यानंतर जबरदस्तीने लग्न आणि धर्म परिवर्तनासाठी तिला भाग पाडण्यात आले. अटक केलेल्या मौलानावर काळी जादू आणि धर्मांतर…

Read More

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान:22 जूनला निकाल; संभाजीनगरमध्ये व्हीलचेअरअभावी गोंधळ, नगरसेविकेला खुर्चीवरून आणल्याने राडा

राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 पैकी 6 जागांवर महायुतीने मतदानापूर्वीच बिनविरोध विजयाचा गुलाल उधळला आहे. आता उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. यात संपूर्ण राज्याचे लक्ष छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघाकडे लागले असून येथे भाजपचे सुहास शिरसाठ व ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट व अटीतटीची लढत होत आहे. दिवंगत नेते अजित…

Read More

उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज:ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय – चंद्रशेखर बावनकुळे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटातील सध्याच्या घडामोडी या पक्षांतर्गत नाराजीचेच परिणाम असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटले. ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जी खदखद अनेक दिवसांपासून होती, ती…

Read More

ठाकरे गटाच्या नेत्याने खासदारांना शिवीगाळ केली, त्याचाच स्फोट काल झाला:खासदारांबद्दल एकनाथ शिंदे निर्णय घेतील- संजय शिरसाट

काल ठाकरेंच्या एका नेत्याने 6 खासदारांना शिवीगाळ केली त्यांचा परिणाम आज त्यांना जाणवले. त्यांना त्या पक्षात राहायचे नाही हे आता जवळपास निश्चित झाले आहे. म्हणून यापुढे ते 6 खासदार काय निर्णय घेतात यावर सर्व काही ठरणार आहे, त्यांना कारवाईच्या नोटीसा दिल्या जातील, पण 6 खासदार त्याला एकत्रित समोर जातील, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी…

Read More