पैठणला गोदावरीवर साकारणार 45 फुटी पूल:दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, पुलाची लांबी 900, तर रुंदी 40 फूट राहणार
पैठण गोदावरी नदीवरील पुलाची मागणी अखेर प्रत्यक्षात साकार होत आहे. श्री नाथ मंदिराजवळील पालखी ओटा ते जुने कावसान परिसराला जोडणारा हा पूल केंद्रीय मार्ग निधीतून उभारला जात असून त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. . खासदार संदिपान भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. या पुलाची एकूण लांबी सुमारे ९०० फूट, रुंदी…