Headlines

दैनंदिन जीवनामध्ये मैदानी खेळांचे महत्व- किशोर गांधी:बॉलर्स क्लब बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्राचे उत्साहात उद्घाटन‎

आनंदी व निरामय जगण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळ अत्यंत आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या फिटनेस आणि क्रीडा संस्कृती संवर्धनासाठी बॉलर्स क्लबने सुरू केलेल्या बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्रात चांगले खेळाडू घडतील असा विश्वास माजी क्रिकेटपटू किशोर गांधी यांनी व्यक्त केला. साईनगर, बुरूडगाव रोड परिसरात बॉलर्स क्लबने नव्याने सुरू केलेल्या बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मैदानाचे पूजन…

Read More

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी किसान सभेची चांदवडला निदर्शने:शासनाच्या कर्जमाफी अध्यादेशाची होळी

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सर्व जाचक अटी व निकष रद्द करुन शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा या मागणीसाठी राज्य किसान सभा माकपा चांदवड तालुका कमिटीतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या कर्जमाफी शासन अध्यादेशाची होळी करुन संताप व्यत केला. किसान सभेच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. २०१९ च्या कर्जमाफीचा…

Read More

महत्त्वपूर्ण घोषणा:राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ, घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी 100 कोटींची तरतूद

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांवरून थेट ५८ टक्के करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी केली. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी १०० कोटी रुपयांची…

Read More

संभाजीनगरात अल्पवयीन मुलीशी मैत्री करत अत्याचार:आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरलची धमकीही, आरोपी वेटर काम करणारे, दोन दिवसांची पोलिस कोठडी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरलची धमकी देत पैशांची मागणी केली. या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात किशोर विलास साळुंके (20), कृष्णा अवचितराव सोळुंके (25, दोघेही चिमणापूर, ता. कन्नड) यांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती निरीक्षक संग्राम ताटे यांनी…

Read More

मालमत्तेवरून वाद:कोर्टाच्या निकालानंतर वडिलांनी घराचा ताबा घेतला अन् मुलाने रस्त्यातच त्यांना संपवले, संभाजीनगरमधील सिल्कमिल काॅलनीत रात्री नऊच्या सुमारास घडलेला थरार

घराच्या मालकीचा निकाल वडिलांच्या बाजूने लागला. त्यानुसार गुरुवारी (११ जून) तहसीलदार व सातारा पोलिसांच्या समक्ष ताबा दिला. तेथून परत येत असताना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मुलाने रिक्षा अडवून वडिलांवर चाकूने वार केले. या हल्ल्यात जाफर कमरुद्दीन सय्यद पटेल . जाफर पटेल आणि त्यांचा मुलगा अब्दुल रहेमान यांच्यात घराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर…

Read More

'आईला ओला चालकाने मारले…':3 वर्षीय मुलाचा जबाब, बदलापुरात दुहेरी हत्याकांड; तर सांगलीत घरात घुसून 13 वर्षीय नातवाची हत्या

बदलापूर आणि सांगलीत घडलेल्या हत्याकांडाच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. बदलापूरमधील जुवेलीगाव परिसरात मनीषा भोसले या महिलेसह ओला चालक ज्योतिबा शिंदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे, सांगलीमध्ये एका हमाल नेत्याच्या घरात घुसून त्यांच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाची गोळ्या झाडून निर्दयीपणे हत्या…

Read More

पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहणास 30 जूनपर्यंत मुदतवाढ:70 टक्के करारनामे जमा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत शेतकरी व सरपंचांच्या मागणीनुसार ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, विमानतळासाठी आवश्यक असलेल्या १ हजार २१६ हेक्टर क्षेत्रापैकी ८५१ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून सुमारे ७० टक्के करारनामे जमा…

Read More

पुणे शहरात जड वाहनांना तात्पुरती बंदी:15 ते 24 जून दरम्यान वाहतुकीत मोठे बदल, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे शहरात वाढती वाहतूक कोंडी आणि जीवघेण्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १५ ते २४ जून २०२६ या कालावधीत जड, अवजड आणि बहु-अ‍ॅक्सल वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत असला तरी, रस्ते आणि पर्यायी मार्ग मर्यादित आहेत. सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई…

Read More

जागेच्या वादातून कामगाराला मारहाण:नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा, खराडी पोलिसांकडून तपास सुरू

पुणे नगर रस्त्यावरील खराडी येथे जागेच्या वादातून एका कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कामगाराचा मोबाईलही हिसकावून घेण्यात आला. खराडी पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. अल्ताफ अहमद शेख (वय २६, रा. खराडी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाजपा नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे, पंकज संजय पाटोळे,…

Read More

छगन भुजबळांचे विधान:म्हणाले- ज्या निष्ठा अजितदादांच्या चरणी वाहिल्या, त्या आता सुनेत्रा पवारांच्या चरणी वाहा

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापनदिन हा 10 जून रोजी साजरा केला जातो. मात्र महायुतीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे अजित पवार गटाने हा सोहळा आज साजरा केला. अजित पवारांच्याशिवाय हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी आपले विचार मांडले आहेत….

Read More