नीट पेपर फोडणारे प्रमुख आरोपी पुण्याचे:एकमेकांपासून 1-2 KM च्या परिघात वास्तव्य; पुण्याचेच शिक्षक का? NTA वादाच्या भोवऱ्यात
नीट पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही प्राध्यापकांचे पुण्यात एकमेकांपासून एक ते दोन किलोमीटरच्या परिघात वास्तव्य होते. देशात फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी शिकवणारे हजारो तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. पण त्यानंतरही नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी एकाच शहरातील 3 तज्ज्ञ प्राध्यापकांची निवड करण्यात आली. एनटीएच्या अधिकाऱ्यांनी असे का केले? यामागे त्यांचा काय हेतू होता? असे विविध प्रश्न आता…