"पैस' खांबाच्या साक्षीने वारकऱ्यांवर होणार मोफत उपचार:डॉ. जगधने
प्रतिनिधी | नेवासे ज्या पैस खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी प्रकट केली, त्या पवित्र खांबाच्या साक्षीने आज एका डॉक्टरने मानवतेची शपथ घेतली. वैशाख शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात झालेल्या महाआरतीनंतर डॉ. जगधने यांनी आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून वारकरी भक्तांना मोफत उपचार देण्याचा संकल्प जाहीर केला. माऊलींच्या दर्शनाने मिळालेली ही अनुभूती असल्याची भावना त्यांनी यावेळी…