लासलगावी रन फॉर नेशन रॅलीत युवकांना नशामुक्तीसाठीची शपथ:भारत माता की जय, वंदे मातरम् चा जयघोष; युवान, प्रवाह फाउंडेशनचा पुढाकार
युवा पिढीमध्ये देशभक्ती, निरोगी जीवनशैली आणि व्यसनमुक्तीचा संदेश रुजविण्याच्या उद्देशाने युवान आणि प्रवाह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लासलगाव येथे ‘रन फॉर नेशन’ रॅलीचे आयोजन मंगळवारी (दि. १) करण्यात आले होते. यामध्ये विविध महाविद्यालयातील युवक . रॅलीच्या माध्यमातून युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती करण्यावरही विशेष भर देण्यात आला. रेल्वेस्थानक परिसरातून हातामध्ये राष्ट्रध्वज घेत रॅलीला सुरुवात करण्यात…