Headlines

Anna Hazare Health Update; Admitted To Bombay Hospital In Mumbai

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून व्हायरल इन्फेक्शन, ताप, अशक्तपणा आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे त्रस्त असलेल्या अण्णा हजारेंना सोमवारी रात्री पुढील उपचारांसाठी मुंबईतील ब . अण्णा हजारे यांच्यावर उपचार करणारे फिजिशियन आणि संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साळी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. अण्णांची प्रकृती…

Read More

जळगाव ग्रामपंचायत अधिकारी मृत्यू प्रकरण:हिंगोलीत मूक मोर्चा, खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

जळगाव जिल्ह्यातील शिवरे येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करावा तसेच मोठ्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसभांना विनामुल्य पोलिस संरक्षण द्यावे या मागणीसाठी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने ता. 1 सप्टेंबर रोजी हिंगोलीत मुक मोर्चा काढण्यात आला. हिंगोली येथील जिल्हा परिषद कार्यालयापासून सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी…

Read More

लिफ्टचा बनाव करत विद्यार्थिनीला दुचाकीवर बसवले:छेडछाड होताच उडी घेत वाचवला जीव, आरोपी 24 तासांत जेरबंद

शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन तिची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील टेमुर्डा परिसरात घडली. आरोपीच्या कृत्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत थेट चालत्या दुचाकीवरून उडी घेत स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेत ती जखमी झाली असली तरी तिच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत…

Read More

रघुनाथ महोत्सव:बी. रघुनाथ स्मृतीदिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर व परभणीत साहित्य-सांस्कृतिक सोहळ्यांचे आयोजन

ज्येष्ठ मराठी लेखक व कवी बी. रघुनाथ यांच्या 7 सप्टेंबर रोजी असणाऱ्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर आणि परभणी येथे विविध साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्यांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परभणी येथे 6 ते 8 सप्टेंबर दरम्यान हा सोहळा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. परभणी येथे 22 वा ‘बी….

Read More

ठाकरे बंधूंकडून केवळ हिंदू मतदारांवर आक्षेप; रोहिंग्यांवर गप्प का?:CJP म्हणजे 'काँग्रेस जिताओ पार्टी'; गैर-भाजप राज्यांमधील घोटाळ्यांवर शांत का?– नवनाथ बन

मुंबईतील दुबार मतदारांवर विधानसभेच्या वेळी राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली होती. त्यामधील हिंदू मतदारांवर आक्षेप घेण्याचे काम राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केले होते. अफजल खानांच्या वंशावळी, रोहिंग्याचे मतदान दूर करायचे नाही का? मतदान मिळावे म्हणून तुम्ही हे मतदान अनेक मतदारसंघात घुसवले होते, असा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठासह मविआवर केला…

Read More

Laxman Hake Defies Police Ban; OBC Reservation Morcha Marches To Mumbai

महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ‘गनिमी काव्याने’ मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आज ‘महा एल्गा . लक्ष्मण हाके यांचा संताप- आम्ही काय रणगाडे घेऊन चाललोय का? दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावरून हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना…

Read More

ऑगस्ट कोरडाच; सप्टेंबरमध्येही पावसाची प्रतीक्षा कायम:शेतकरी चिंतेत; आज मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्यानंतर आता सप्टेंबरमध्येही राज्यासह देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे खरीप पिके, धरणसाठे आणि आगामी काळातील पाणी नियोजनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्ये देशभरातील पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९१ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबरची देशातील दीर्घकालीन सरासरी १६७.९ मिलिमीटर आहे. देशाच्या…

Read More

अमरावती रुग्णालय अग्निकांड:दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासही मागेपुढे पाहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा कडक इशारा

अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर व असह्य आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून, अहवाल आल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा कडक इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. अमरावती व नंतर नागपूर येथे माध्यमांशी संवाद…

Read More

Maratha Reservation Crisis; MP Bajrang Sonawane Writes Letter To CM

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्याशी . मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट 2026 पासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी त्यांना वारंवार…

Read More

मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:मराठा सेवा संघ 36 वा स्थापना दिन; शिक्षणासोबत सामाजिक जाणिवेची गरज- राऊत‎

आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळवून न थांबता महापुरुषांचे विचार आत्मसात करून सामाजिक भान व विवेक जपला पाहिजे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते अक्षय राऊत यांनी केले. मराठा सेवा संघाच्या ३६ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून जिजाऊ सांस्कृतिक भवनात सकल मराठा समाजातील दहावी, बारावी, सीईटी आणि नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी ते…

Read More