नेपाळमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरहदचा पुढाकार:नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शिष्टमंडळ नेपाळमध्ये जाणार
नेपाळमध्ये आलेल्या मोठ्या पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या परिस्थितीत नेपाळमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी ‘सरहद’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. नेपाळमधील परिस्थितीचा थेट आढावा घेण्यासाठी आणि आपत्तीमुळे नेमके किती व कोणत्या स्वरूपाचे नुकसान झाले आहे, याचा अभ्यास करण्यासाठी सरहदचे एक शिष्टमंडळ लवकरच नेपाळला…