Headlines

Women Reservation Bill Linked to Delimitation by Modi Govt for Majoritarianism

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील रालोआ सरकारला देशात बहुसंख्यांकवाद राबवायचा आहे. त्यामुळेच या सरकारने महिला आरक्षण विधेयकाला सीमांकन विषयाला जोडले आहे, असा आरोप विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. विरोधकांनी सरकारची नियत ओळखल्यामुळेच त्यांन . केंद्र सरकारने गुरुवारी लोकसभेच्या पटलावर महिला आरक्षण व सीमांकनाशी संबंधित 3 विधेयक मांडले. या विधेयकांवर आज सलग दुसऱ्या दिवशी चर्चा…

Read More

ड्रग्स कुठून येतं? सरकारला माहिती नाही का?:अमित ठाकरे यांचा संताप; जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर

पुणे, नाशिक आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अमली पदार्थांची वाढती विक्री हा गंभीर प्रश्न बनत चालला असून यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्सची विक्री होत असताना हे नेमकं कुठून येतं, याचा सरकारला पत्ता नाही का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या मुद्द्यावर त्यांनी सरकारच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह…

Read More

हडपसरमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा:पुणे महापालिका निरीक्षकाला मारहाण, गाडीची काच फोडली, भाजी विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

हडपसरमधील हांडेवाडी परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या पुणे महापालिकेच्या सहायक निरीक्षकाला भाजी विक्रेत्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेत निरीक्षकाच्या गाडीची काचही फोडण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (16 एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हांडेवाडीतील भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू होती. त्यावेळी भाजी विक्रेत्या महिलांनी कारवाईला विरोध करत…

Read More

धर्मांध शक्ती सत्तेत असल्याने महाराष्ट्रात बुवाबाजीला खतपाणी:विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा; दाभोलकरांची काढली आठवण

धर्मांध शक्ती सत्तेत असल्यामु्ळे महाराष्ट्रात अघोरी विद्या, कर्मकांड व बुवाबाजीचे स्तोम माजल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांची आठवण काढली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतरही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे ते म्हणालेत. भोंदू…

Read More

पुणे, पिंपरी चिंचवडच्या वाढत्या विजेच्या गरजेसाठी बृहत आराखडा तयार करा:ऊर्जा राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या वीज अधिकाऱ्यांना सूचना

ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांच्या वाढत्या विजेच्या गरजेनुसार महावितरण आणि महापारेषण कंपन्यांना वीज विकासाचा बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा आराखडा तयार करताना महानगरपालिका आणि महावितरणने समन्वय साधावा, असेही त्यांनी सूचित केले. नवीन वीज उपकेंद्रांसाठी आवश्यक जागा मिळवण्यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्यावी, जेणेकरून जागेचे प्रश्न लवकर मार्गी लागून नागरिकांना…

Read More

आमदार गायकवाड अन् विजय शिंदेंना तडीपार करा:जिजाऊंच्या भूमीची बदनामी थांबवा, वंचितची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बुलढाणा जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्याची सामाजिक आणि राजकीय प्रतिमा डागाळली जात आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे या दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीसाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी…

Read More

प्रवीण दरेकर होणार पुढचे 'सहकार मंत्री':चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण, विरोधकांच्या कर्जबाजारीपणाच्या टीकेलाही प्रत्युत्तर

राज्याच्या राजकारणात अर्थ खात्यानंतर आता ‘सहकार’ खात्यावरूनही मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, “प्रवीण दरेकर यांच्या नावासमोरचा केवळ ‘कॅबिनेट दर्जा’ हा शब्द जाऊन ते लवकरच पूर्णवेळ सहकार मंत्री व्हावेत,” अशी इच्छा व्यक्त केली आहे. पाटील यांच्या या विधानामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खात्यावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा…

Read More

भोंदू खरातचा सहकारी जितेंद्र शेळकेंचा अपघात हा घातपातच:सुषमा अंधारे, रोहित पवार, अमोल मिटकरी, दमानियांनी व्यक्त केला संशय

भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांच्या अपघाती मृत्यूवरून राज्याच्या राजकारणात वादळ उठले आहे. अनेक नेत्यांनी हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच भोंदू अशोक खरातच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे. यापूर्वी अनेकांनी अशोक खरातच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे. आजच्या अपघाताच्या…

Read More

चंद्रपूरमध्ये २० हजार वर्षांपूर्वीच्या प्राण्यांची दुर्मिळ जीवाश्मे सापडली:मानवी शिकारीचे पुरावेही; जागतिक वारसा दिनी मोठा शोध

जागतिक वारसा दिनानिमित्त विदर्भातून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा परिसरात, वर्धा नदीच्या काठी सुमारे २०,००० वर्षांपूर्वीच्या प्राण्यांची दुर्मिळ जीवाश्मे आढळून आली आहेत. यासोबतच पाषाणयुगीन मानवाच्या अवजारांचाही शोध लागला आहे, ज्यामुळे त्या काळातील मानव आणि वन्यजीव यांच्यातील संबंधांवर प्रकाश पडतो. प्रा. सुरेश चोपणे यांनी गेल्या वर्षभरात हे संशोधन केले असून, महाराष्ट्रात प्लेइस्टोसीन…

Read More

VHP Leader Rupesh Raut Accused Molestation Attempt Sexual Assault Amravati

परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाची शाई अद्याप वाळली नसतानाच, अमरावती जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यावर एका महिलेचा विनयभंग आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिव . मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश राऊत असे आरोपीचे नाव असून, तो विश्व हिंदू परिषदेत जिल्हा महामंत्री म्हणून काम पाहतो. आरोपी रुपेश राऊत…

Read More