पंढरीत डाळिंबाची आवक वाढल्याने दरात निम्म्याने घट:नाईलाजाने मिळेल त्यादराने डाळिंबाची विक्री
दिल्ली परिसरात पाऊस झाल्याने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ दिवसांत डाळिंबाची आवक वाढली आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर सरासरी १०० रुपये प्रतिकिलो घसरले आहेत. सध्या डाळिंबाचा दर किमान ४० ते कमाल १२० रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. डाळिंबाचे घटलेले क्षेत्र वाढत आहे. शिवाय दिल्ली परिसरात झालेल्या पावसाचा परिणामही दरावर झाला….