Headlines

आश्वासनांना कंटाळून बेलपिंपळगावात आजी-माजी लोकप्रतिनिधींना गावबंदी:विकासकामे, वीजपुरवठा अन् पाटपाण्याच्या प्रश्नांवर ग्रामस्थ आक्रमक; मुख्य प्रवेशद्वारावर लावला निषेधाचा फलक

निवडणुकीत मतांसाठी दारात येणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता गावातच प्रवेश नाकारण्याची वेळ आली आहे! बेलपिंपळगाव (ता. नेवासे) येथील ग्रामस्थांनी विकासकामे, शेतीचे पाटपाणी आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर संताप व्यक्त करत गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘आजी-माजी . निवडणुकीच्या काळात आश्वासनांची खैरात; मात्र निवडून आल्यानंतर गावच्या समस्या जैसे थे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. वर्षानुवर्षे मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम आहे….

Read More

प्रवास सुखाचा:मोहोळला मिळाल्या पाच नव्या बस, ग्रामीण भागासाठी सुविधा, तालुक्यातील विद्यार्थी, महिलांना एसटी बसची होणार सोय‎

राज्यातील तीन महामार्गावर असणाऱ्या मोहोळ बसस्थानकाची बिकट अवस्था पाहता परिवहनमंत्री प्रतापसिंह सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मोहोळ बसस्थानकाला पाच बसेस मंजूर केल्या आहेत. त्या बसेसचा आज लोकार्पण सोहळा करण्यात आला असून, या बसचा वापर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी केला जाईल, असे सांगत लवकरच मोहोळ तालुक्याच्या सुसज्ज अशा बसस्थानकाच्या कामाच्या शुभारंभाचा नारळ परिवहनमंत्री व माझ्या हस्ते फोडल्याशिवाय…

Read More

Sant Sena Maharaj Jayanti at Yenki, various religious programs, Sachin Jadhav distributed images of saints to the community members

कुरुल2 तासांपूर्वी कॉपी लिंक येणकी (ता. मोहोळ) येथे नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मागील १३ वर्षांपासून येणकी, वटवटे, मिरी, येणकी, इंचगाव व सोहाळे या गावातील समाजबांधव एकत्रित येऊन जयंती उत्सव साजर Source link

Read More

पंचमीला तांगड्यात झुलतो परंपरेचा ‘डोलार’:बांबूच्या झुल्यावर पारंपरिक गीतांचा उत्सव, सातपुड्याच्या कुशीत जिवंत आहे आदिवासी संस्कृती‎

सातपुड्याच्या पर्वतरांगांच्या कुशीत, घनदाट जंगलाच्या सान्निध्यात वसलेल्या तांगडा गावात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचमीला आजही पूर्वजांच्या काळापासून चालत आलेली ‘डोलार प्रथा’ पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. बांबूपासून तयार केलेला झुला, त्याव . पोळ्याचा सण संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंचमीला गावात डोलार प्रथेसाठी विशेष तयारी केली जाते. या दिवसाची गावातील महिला आणि नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात….

Read More

बाटलीतले भूत बंद करण्याची ताकद असणाऱ्यांनीच ते बाहेर काढावे:गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मुंबईत धडकण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ठाण्यात सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अप्रत्यक्षपणे टोला…

Read More

बाप्पाच्या आगमनाआधी मुंबईत पावसाची जोरदार एन्ट्री:कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांना ट्रॅफिकचा फटका, राज्यात 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असतानाच, ऐन सणासुदीच्या तोंडावर वरुणराजाने मुंबई आणि उपनगरांमध्ये दमदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर अचानक कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे गणेशभक्तांची मोठी धांदल उडाली आहे. एकीकडे बाप्पाची मूर्ती घरी आणण्याची लगबग आणि शेवटच्या टप्प्यातील खरेदी, तर दुसरीकडे रस्त्यांवर साचलेले पाणी आणि महामार्गांवरील वाहतूक कोंडी, अशा दुहेरी संकटाचा…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल:आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांचा क्विक रिस्पॉन्स, 100 हून अधिक अधिकारी तैनात‎

आगामी सण-उत्सव आणि ‘गणेशोत्सव २०२६’ शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावेत तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अमरावती शहर पोलीस दल पूर्णपणे सतर्क झाले आहे. कोणत्याही आपत्कालीन किंवा अनुचित प्रसंगी पोलीस दल घटनास्थळी किती वेळेत आणि कसे पोहोचते, याची चाचपणी करण्यासाठी शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निदा हायस्कूल परिसरात ‘मॉकड्रील’ राबविण्यात…

Read More

चांदवडमध्ये स्वच्छतेचा प्रश्न त्वरित मार्गी लावा:शिवसेना ठाकरे गटाचे नगरपरिषदेला निवेदन‎

शहरातील वाढती अस्वच्छता, घंटागाडीकडून अनियमित कचरा संकलन यासह तुंबलेल्या गटारींच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे व स्वच्छता निरीक्षक विजय सोनवणे यांना निवेदन देत शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. नगरपरिषद प्रशासनाने याप्रश्नी दखल न घेतल्यास घरोघरी साचलेला कचरा ट्रॅक्टरद्वारे संकलित करून वाजतगाजत न.प….

Read More

वरखेड परिसरात धुडगूस घालणारा बिबट्या जेरबंद:महिनाभरापासून दहशत, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा‎

तालुक्यातील वरखेड वाघ वस्ती परिसरात गेल्या महिनाभरापासून धुडगूस घालून पशुधनावर हल्ले करणाऱ्या बिबट्याला वन विभागाने शुक्रवारी रात्री पिंजरा लावून जेरबंद केले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे समजताच गेल्या अनेक दिवसांपासून भीतीखाली जगणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. वरखेड परिसरातील शेतवस्तीवर बिबट्याचा वावर वाढल्याने घबराट पसरली होती. शेतकरी दिलीप वाघ यांनी पंचायत समितीचे उपसभापती राजेश्वर हिवाळे यांच्या निदर्शनास…

Read More

सोलापुरात मोबाइलसाठी दहावीतील विद्यार्थ्यांनीे चाेरले 3 लाखांचे दागिने:पायपुसणीखाली ठेवलेली कपाटाची चावी घेऊन केली चाेरी

मोबाइल खरेदीसाठी दहावीतील दोन अल्पवयीन मुलांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सलगरवस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ लाख रुपये किमतीचे अडीच तोळे सोने जप्त केले. संतोष बिराजदार (रा. सनथ नगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. यातील एका मुलाचे बिराजदार यांच्या घरी येणे-जाणे होते. कपाटाची चावी पायपुसणीखाली असल्याचे…

Read More