ECने 6 राज्यांतील SIR ची मुदत वाढवली:अंतिम यादी आता 30 नोव्हेंबरला; SCने विचारले होते- सध्या निवडणुका नाहीत, मग घाई का
निवडणूक आयोगाने 6 राज्यांतील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचे (SIR) वेळापत्रक बदलले आहे. आयोगाने दिल्ली आणि महाराष्ट्रातील मतदारांना नावे समाविष्ट करून घेण्यासाठी, वगळण्यासाठी किंवा कोणत्याही त्रुटीबाबत दावा-हरकत नोंदवण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. दुसरीकडे, आंध्र प्रदेश, हरियाणा, तेलंगणा आणि नागालँडमध्ये नोटिसांच्या निपटाऱ्याचीही अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये अंतिम मतदार यादी 30…