तीन वर्षांपासून शेतकऱ्याची अडकलेली मुदत ठेव परत:मनसेच्या आंदोलनानंतर 1 लाख 13 हजार रुपये मिळाले
बुट्टेवाडगाव येथील शेतकरी गोरखनाथ रामचंद्र राऊत यांची गेल्या तीन वर्षांपासून अडकलेली १ लाख १३ हजार २०० रुपयांची मुदत ठेव रक्कम अखेर त्यांना परत मिळाली आहे. मनसेचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पाटील जाधव यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आंदोलनानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, लासूर स्टेशन शाखेने ही कार्यवाही केली. शेतकरी राऊत यांनी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी…