दुचाकीला पिकअपची धडक; धोंडेजेवणानंतर परतणारे 2 शिक्षक ठार:सेनगाव शहराजवळ मध्यरात्री अपघात
सेनगाव शहराजवळ भरधावपिकअपने दुचाकीला धडक दिल्यानेदोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची घटनाशनिवारी रात्री ११ वाजण्याच्यासुमारास घडली आहे. दोन्ही शिक्षकसेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाणयेथील रहिवासी होते. दोघे शिक्षकधोंडे जेवणासाठी रिसोडला गेलेहोते, परत येताना अपघात झाला. वरूड चक्रपाण येथील शिक्षकसंतोष देसाई व गजानन पत्की हे दोघेशनिवारी जनगणनेचे कर्तव्य पारपाडून, रिसोड येथे पाहुण्यांकडेभेटण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणीपाहुण्यांना भेटून, धोंडे जेवणानंतरदुचाकीने परत…