Headlines

दिरंगाईचा फटका:अकोट-अकोलासह शेगाव काँक्रीट मार्गावर पडल्या भेगा, महिनाभरात दोन बळी, अपघातांचे सत्र वाढल्याने नागरिक संतप्त

अकोट ते अकोल्यासह शेगाव हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा काँक्रीट मार्ग सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अलिकडेच उभारण्यात आलेल्या या महामार्गावर अनेक ठिकाणी भल्या मोठ्या व खोल भेगा पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा…

Read More

West Bengal Election 2026 LIVE Update; PM Narendra Modi Tamil Nadu

Marathi News National West Bengal Election 2026 LIVE Update; PM Narendra Modi Tamil Nadu | TMC BJP Congress DMK नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम/गुवाहाटी/कोलकाता/चेन्नई1 तासापूर्वी कॉपी लिंक सुभाषचंद्र बोस यांचे नातू आणि भाजपचे माजी नेते चंद्र कुमार बोस यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. बोस यांनी राज्यमंत्री ब्रात्य बसु आणि टीएमसी खासदार कीर्ती आझाद यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला….

Read More

सामरा नगरातील कुंटनखान्यावर पोलिसांची कारवाई:३ महिला, १ पुरुष आणि संचालिका ताब्यात

अमरावती येथील सामरा नगरात सुरू असलेल्या एका कुंटनखान्यावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत देहव्यापारात गुंतलेल्या तीन महिला, एक पुरुष ग्राहक आणि देहव्यापाराचे संचालन करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. सामरा नगरातील एका निवासी इमारतीमधील फ्लॅटमध्ये हा कुंटनखाना सुरू होता. अनेक दिवसांपासून या फ्लॅटमध्ये संशयास्पद लोकांची ये-जा सुरू असल्याची माहिती होती, मात्र निवासी भाग असल्याने…

Read More

मालट्रक पहाटे उलटला; वाहतूक मात्र सायंकाळपर्यंत कोलमडली:दुभाजकावर चढून रस्त्यातच कोसळला अवजड मालट्रक‎

महामार्गावर मक्याच्या दाण्यांचा सडा, गोण्यांचा खच आणि दिवसभर कर्णकर्कश हॉर्नचा आवाज… हे चित्र होते अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल अक्षय पॅलेस ते इंद्रायणी परिसरातील. बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मका वाहून नेणारा ट्रक (एमएच २१ एक्स ८९११) दुभाजकाला धडकून उलटल्याने भीषण भीषण अपघात झाला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्थाच कोलमडली. पहाटे अपघात होऊनही दुपारपर्यंत दुभाजकावर चढलेला ट्रक…

Read More

कुऱ्हा पोलिसांचा माळेगावजवळ गावठी दारू अड्ड्यावर छापा:बोर नदीकाठी 84 हजारांचा मुद्देमाल नष्ट, आरोपीला अटक

कुऱ्हा पोलिसांनी माळेगाव परिसरातील बोर नदीच्या काठावर सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ८४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला असून, एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बोर नदीच्या काठी मोहा फुलाची हातभट्टी गुळ दारू गाळली जात होती. या माहितीच्या आधारे धाडसत्र राबवले असता, देविदास अवधूत उके (वय…

Read More

Pahalgam Terror Attack; Indian Army Vs Pakistan

Marathi News National Pahalgam Terror Attack; Indian Army Vs Pakistan | Kashmir Baisaran Valley Bandh Alert पहलगाम/नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पहलगाम हल्ल्याची 22 एप्रिल रोजी पहिली वर्षपूर्ती आहे. काश्मीरमधील सर्व पर्यटन स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. श्रीनगरपासून सुमारे 95 किमी दूर असलेल्या बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल 2025 रोजी…

Read More

नमो उद्यान प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात:संतप्त नागरिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षऱ्यांचे निवेदन, चौकशीची मागणी‎

शहरातील मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या बालाजी नगरातील खुल्या जागेवर नमो उद्यान साकारण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संतप्त नागरिकांच्या वतीने शेकडो सह्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी आ. चंदू यावलकर यांना देण्यात आली. शहर विकासाच्या दृष्टीने नमो गार्डनचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल भव्य-दिव्य…

Read More

पार्लेने मेलोडी टॉफीचे उत्पादन वाढवले:पंतप्रधान मोदींनी मेलोनींना भेट म्हणून पॅकेट दिले होते, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मागणी वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी टॉफीचे एक पाकीट भेट दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर देश-विदेशात मेलोडी टॉफीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे पार्ले प्रोडक्ट्स कंपनीने त्याचे उत्पादन वाढवले आहे. कंपनीचे उपाध्यक्ष मयंक शाह यांनी गुरुवारी (21 मे) ही माहिती दिली. पार्ले प्रोडक्ट्सचे उपाध्यक्ष…

Read More

अयोध्येत कारसेवकांवर गोळी कोणी चालवली?:माजी आयएएस म्हणाले- 90 टक्के निर्णय राजकीय असतात; अखिलेश यांनाही दिले उत्तर

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे मुख्य सचिव राहिलेले नृपेंद्र मिश्रा यांनी अयोध्येतील वादग्रस्त ढाचा पाडण्याशी संबंधित घटनांवर भाष्य केले. त्यांनी कारसेवकांवर गोळीबार केल्याच्या आरोपांवरही आपले मौन सोडले. माजी आयएएस नृपेंद्र मिश्रा यांनी शनिवारी अयोध्येत सांगितले की, अशा प्रकारचे निर्णय मुख्य सचिवांच्या स्तरावर घेतले जात नाहीत. असे जवळपास 90…

Read More

आईने मजुरी केली, वडील पेट्रोल भरायचे:वडील गेल्यानंतर दारूच्या आहारी गेली, म्हणाली- पश्चात्ताप आहे; 'धुरंधर'ने जॅस्मिनला दिली ओळख

‘धुरंधर’मुळे मोठी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका जॅस्मिन सँडलस यांचे जीवन यश, संघर्ष आणि वेदनांनी भरलेले होते. एका वेळी त्या आतून पूर्णपणे खचल्या होत्या आणि दारूच्या व्यसनात अडकल्या होत्या. आज त्यांना त्या काळाचा पश्चात्ताप होतो. अमेरिकेतील सुरुवातीची वर्षे खूप कठीण होती. आई-वडिलांनी चांगल्या भविष्यासाठी सर्व काही सोडले. वडील भारतातील चांगली नोकरी सोडून पेट्रोल पंपावर काम करू…

Read More