Headlines

आदिवासी महिलेच्या कागदपत्रांचा गैरवापर; खात्यात आले 42 लाख:नाशिकमधील प्रकार, सायबर फ्राॅडमधील रक्कम वळवल्याचा संशय

शासकीय योजनेसाठी आधार व पॅन कार्ड दिलेल्या एका आदिवासी गरीब महिलेच्या नावाने बँक खाते उघडून खात्यात तब्बल ४२ लाखांची रक्कम जमा केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २७) देवळाली कॅम्प येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत उघडकीस आला. ही रक्कम सायबर फ्रॉडमधून वळवण्यात आल्याचा संशय असून कोणत्या खात्यांमधून ती जमा झाली, याची यादी मिळवण्यासाठी तांत्रिक मदत घेतली जात…

Read More

सोनू निगमने प्रथमच गायले हरियाणवी गाणे:‘52 गज का दामन’ फेम रेणुका पंवारसोबत डुएट रिलीज; म्हणाला-तुमच्या अंगणात यावे लागले

कधीकाळी स्थानिक बोली आणि अस्सल शैलीसाठी ओळखली जाणारी हरियाणवी गाणी आता देशातील मोठ्या म्युझिक प्लॅटफॉर्म्स आणि बॉलिवूडमध्ये आपले मजबूत स्थान निर्माण करत आहेत. याच दरम्यान, बॉलिवूडचे दिग्गज गायक सोनू निगम यांनी पहिल्यांदाच हरियाणवी गाण्याला आपला आवाज दिला आहे. या गाण्यात त्यांच्यासोबत हरियाणवी गायिका रेणुका पंवार यांचा आवाज ऐकू येत आहे. दोघांच्या आवाजात तयार झालेले ‘चुन्नी’…

Read More

कॅनमध्ये डिझेल न दिल्याने पंपावर राडा, मालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण:पाचपुते बंधूंसह 15 जणांवर गुन्हा, तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण‎

तालुक्यातील काष्टी येथे भरदिवसा एका पेट्रोल पंपावर ‘कॅन’मध्ये डिझेल दिले नाही म्हणून मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत केबिन आणि काचांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे बंधू दीपक ना . बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास काष्टी येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची…

Read More

Sohail Khan Weight Loss Statement

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता आणि निर्माता सोहेल खानने अलीकडेच आपल्या बदललेल्या लूक आणि वजन कमी करण्याबद्दल सुरू असलेल्या अटकळांवर स्पष्टीकरण दिले आहे. रिॲलिटी शो ‘द अलायन्स’च्या पार्टीत त्याचे खूप कमी झालेले वजन पाहून लोक ओझेम्पिकसारखी औषधे आणि फॅट बर्नर वापरत असल्याचा अंदाज लावत होते. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोहेलने हे सर्व दावे फेटाळून लावले….

Read More

घर बांधण्यास 5 लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा छळ:सिल्लोड शहर पोलिस ठाण्यामध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल‎

माहेरहून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन, मारहाण करत घरातून हाकलून दिल्याची घटना शुक्रवारी सिल्लोड शहरात उघडकीस आली. या प्रकरणी पीडित विवाहिता मोनिका अविनाश गायकवाड (३२) यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात सासरच्या चौघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती अविनाश सोनाजी गायकवाड,…

Read More

Fire in a hotel in Delhi… No chance of rescue, 22 people including 11 foreigners died, permission was given for the hotel for 6 rooms, 25 were built

Marathi News National Fire In A Hotel In Delhi… No Chance Of Rescue, 22 People Including 11 Foreigners Died, Permission Was Given For The Hotel For 6 Rooms, 25 Were Built नवी दिल्ली28 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर येथे असलेल्या फ्लोरीश स्टे ‘बी अँड बी’ हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत २२ लोकांचा मृत्यू…

Read More

अन्नदात्यासाठी अन्नत्याग!:सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे आजपासून पंढरपुरात बेमुदत आंदोलन

महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आजपासून पंढरप पवित्र भूमीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहेत. “सरकारने जाहीर केलेली ३५ हजार कोटींची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे. यातील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असा गंभीर आरोप करत रोहित पवारांनी विनाअट…

Read More

अमरावती जिल्ह्यात 10 ठिकाणी मका, ज्वारीची सरकारी खरेदी सुरु:शेतकऱ्यांनी 30 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती जिल्ह्यात मका आणि ज्वारीच्या सरकारी खरेदीसाठी १० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. खुल्या बाजारात कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मागणी होती. या केंद्रांवर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आगामी ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही केंद्रे मोर्शी, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, वरुड, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या १०…

Read More

आर्थिक अडचणीतून उच्च शिक्षित कुटुंबाची सामूहिक आत्महत्या:'सुसाईड नोट' लिहून संपवले जीवन, पिंपरी-चिंचवडमधील घटना

पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरामध्ये एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून एका उच्चशिक्षित आणि सुखी मानल्या जाणाऱ्या त्रिकोणी कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे जीवन संपवले आहे. विषारी रसायनाचा (सोडियम नायट्रेट) धूर घेऊन या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली…

Read More

मुंबईतील पोलिसही मनोहरमामाचे भक्त; भोंदूगिरीचा बाजार लाखोंपर्यंत:पुण्यात फ्लॅट्स तर गाणगापुरात मठ, पोलिस कोठडीचा आज शेवटचा दिवस

करमाळ्याचा भोंदूबाबा मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांच्या पोलिस कोठडीचा आज (मंगळवारी) शेवटचा दिवस आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. भोंदूबाबाच्या मायाजालात मुंबईतील काही वरिष्ठ पोलिस अधिकारीही ‘भक्त’ म्हणून . या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सोलापूरचे गुन्हे अन्वेषण शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, कुर्डूवाडी व करमाळा पोलिस स्टेशनचे पथक, सायबर पथक आणि…

Read More