Headlines

Mizoram is the gateway to Myanmar’s drugs; 846 crores worth of drugs seized, 930 people arrested, criminals trade drugs across 510 km of open border

Marathi News National Mizoram Is The Gateway To Myanmar’s Drugs; 846 Crores Worth Of Drugs Seized, 930 People Arrested, Criminals Trade Drugs Across 510 Km Of Open Border सत्यनारायण मिश्रा | आयझोल9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक म्यानमारमधून येणाऱ्या अमली पदार्थांसाठी मिझोराम एक प्रवेशद्वार बनत आहे. ५१० किलोमीटर लांबीच्या सीमेचा फायदा घेऊन, तस्कर वन व सीमावर्ती गावांमार्फत…

Read More

सॉफ्टवेअर हॅक करूनपळवली स्कॉर्पिओ कार:सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरी उघड, गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर | हायटेक चोरट्यांच्या एका टोळीने सातारा गावातून अवघ्या ८ मिनिटांत काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी लंपास केली. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) पहाटे ४:१६ वाजेच्या सुमारास घडलेली ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सातारा येथील रहिवासी आकाश प्रकाश चव्हाण (३०) यांनी आपली स्कॉर्पिओ (एमएच २० एफयू ९१९९) घरासमोर उभी केली होती. पहाटे क्रेटा कारमधून आलेल्या…

Read More

मुंढवा घोटाळा:पार्थ पवार यांच्या भूमिकेची चौकशी करा; हायकाेर्टाचे पोलिसांना निर्देश, तहसीलदारांना दिलासा, 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरण

पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर शासकीय जमिनीच्या खरेदी गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. या प्रकरणातील “अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीत ९९ टक्के भागीदारी असलेले पार्थ पवार यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. तसेच या प्रकरणात अडकलेले तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा निर्णय…

Read More

विधान परिषद निवडणूक:भाजपच्या 3 उमेदवारांमुळे महायुतीत ठिणगी; पुणे-नागपूरमध्ये बंडाचे सूर, पुण्यात शिंदेसेनेचे चिवटे आक्रमक

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील ५ जागांच्या निवडणुकीसाठी भाजपने रविवारी ३ उमेदवार घोषित केले. यात पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, नागपूर पदवीधरमधून माजी आमदार सुधाकर कोहळे आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे . निवडणुकीत भाजपने उर्वरित छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि अमरावती शिक्षक या २ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. मात्र पुणे शिक्षक मतदारसंघावर उपमुख्यमंत्री…

Read More

केतन अग्रवाल ख:सियाचा पहिल्यांदा सापाचा बहाणा, दुसऱ्यांदा 400 फूट दरीत ढकलले, मैत्रिणींच्या जबाबातून मिळाले आता वेगळे वळण

लोहगडच्या ४०० फूट खोल दरीत पडून केतन अग्रवालचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने पोलिसांना आणि तिच्या मैत्रिणींना सांगितलेल्या वेगवेगळ्या कहाण्यांमुळे ती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. घटना घडली त्यावेळी एक कहाणी, त्याच दिवशी मैत्रिणींसमोर दुसरी आणि त्यानंतर विचारणा झाल्यावर तिसरीच कहाणी तिने रचल्याचे पोलिस तपासात उघड…

Read More

केवायसीअभावी 25 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही:संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत 93,268 शेतकरी कर्जमुक्त

राज्यात शेतकरी एकीकडे दुष्काळाचा सामना करत असतानाच, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ९३,२६८ शेतकऱ्यांच्या खात्यात ६९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जखाती निरंक झाली असून, त्यांना नव्या हंगामासाठी पीककर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा…

Read More

दिल्ली सांभाळण्याची ताकद मराठी माणसामध्ये- दिपके:पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास भेट

महाराष्ट्र आणि दिल्ली सांभाळण्याची ताकद मराठी माणसात आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार आणि भीमनवार यांचे राजीनामे होतील. देशाच्या भविष्यासाठी आपण लढा देणे आवश्यक आहे. त्यामुळे मागे हटू नका. जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांना केले. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास अभिजित दिपके यांनी रविवारी भेट दिली. यावेळी…

Read More

प्रगतिशील शेतकरी:अकलकरा व सफेद मुसळीतून 4 महिन्यांत मिळवला 2 लाखांचा नफा, बाजारभाव, विक्री व्यवस्था समजून औषधी वनस्पतींची लागवड

शेतीत केवळ राबून चालत नाही, तर काय पिकवायचे आणि हातात प्रत्यक्ष किती नफा उरतो याचे गणित जमणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेत सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील गणेश खटाळ आणि अमोल सिरसाठ या दोन मित्रांनी पारंपरिक शेतीला फाटा दिला. मक्याच्या पिकात एकरी ७० हजारांचे उत्पादन मिळूनही सर्व खर्च वजा जाता हातात फक्त २० हजार रुपये उरायचे….

Read More

ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळीवर MPDAची कठोर कारवाई:गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर 1 वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध

सत्ताधाऱ्यांवर आक्रमक टीका आणि आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद विठ्ठल कोळी (वय 37, रा. अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. शरद कोळी यांच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्ये विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर तसेच इतर विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी असलेल्या MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई…

Read More

भारताकडे पाकशी चर्चा करण्याचे धैर्य नाही का:मणिशंकर म्हणाले- सर्जिकल स्ट्राइक होऊ शकते, मग चर्चा का नाही; जुन्या मुद्द्यांवर वादविवाद म्हणजे परराष्ट्र धोरण नव्हे

माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास नकार देण्यासाठी भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले- सरकारमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्याचे धैर्य तर आहे, पण मुद्दे सोडवण्याची इच्छाशक्ती नाही. त्यांनी प्रश्न उपस्थित केला- “आपल्यात त्यांच्यासोबत बसून चर्चा करण्याचे धैर्य का नाही? आपण त्यांच्याशी बोलू का शकत नाही? आपण त्यांच्याशी मैत्री का करू शकत नाही?” रविवारी…

Read More