Headlines

हिमाचलमध्ये बंगळुरूच्या 8 पर्यटकांचा मृत्यू:आज दरीत अडकलेले मृतदेह बाहेर काढले जातील, बर्फ पाहण्यासाठी साच पासला जात असताना अपघात

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील ‘बैरागढ़-साच पास-किलाड’ मार्गावर शुक्रवारी रात्री एका गाडीचा अपघात झाल्याने दोन मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला. यात बंगळूरुहून आलेले पर्यटक होते. त्यांची गाडी रस्त्यापासून सुमारे ५०० मीटर खाली खोल दरीत कोसळली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. माहितीनुसार- बंगळूरुहून आलेल्या पर्यटकांच्या दोन कुटुंबांनी चंबा जिल्ह्यातील डलहौजी येथून शुक्रवारी एक टॅक्सी…

Read More

पुणे विषारी दारू प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शासन होईल:गिरीश महाजनांचे आश्वासन, पीडित कुटुंबियांची घेतली भेट

पुण्यातील दापोडी व फुगेवाडी या परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली असून याबाबत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची आज आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच विषारी दारूच्या सेवनाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची यशवंत स्मृती रुग्णालय येथे भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक…

Read More

Moshi Garbage Depot Accident | Commissioner Suryawanshi Assures Trapped Kin

मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीश . यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नातेवाईकांना सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या सर्व यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ),…

Read More

खासदारांचा अपमान आणि शिवीगाळ चुकीची:संजय राऊतांवर शिरसाटांचा पलटवार, म्हणाले- नाराजी आजची नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील संभाव्य बंडाच्या चर्चांदरम्यान खासदार संजय राऊत यांनी संशयित बंडखोर खासदारांवर केलेल्या टीकेनंतर आता शिंदे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, खासदारांना शिवीगाळ करणे आणि त्यांचा अपमान करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, तुम्ही पाहिलंच असेल की संजय…

Read More

सातारच्या लाल मातीत 52 व्या 'हिंदकेसरी' कुस्ती महासंग्रामाचा शड्डू!:दमदार डावपेचांनी रंगला पहिला दिवस

सातारच्या लाल मातीत शुक्रवारी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या ५२ व्या पर्वाचा दमदार शुभारंभ झाला. पारंपरिक जल्लोष, मल्लांच्या गर्जना आणि कुस्ती शौकीनांच्या उत्साहात छत्रपती शाहू स्टेडियम परिसर अक्षरशः कुस्तीमय बनला होता. उद्घाटनानंतर लगेचच आखाड्यात रंगलेल्या प्राथमिक लढतींमध्ये देशभरातील मल्लांनी ताकद, चपळाई आणि डावपेचांचा जबरदस्त नजराणा सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन…

Read More

संतांनी समाजाला सदाचार, अध्यात्म‎अन् मानवतेचा खरा मार्ग दाखवला‎:पाळधी येथील कीर्तनात संग्राम महाराज भंडारेंनी व्यक्त केले परखड मत

Marathi News Local Maharashtra Jalgaon Saints Showed The Society The True Path Of Morality, Spirituality And Humanity, Sangram Maharaj Bhandare Expressed His Strong Opinion In A Kirtan At Paladhi पाळधी6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाळधी संतांनी समाजाला अध्यात्म, सदाचार आणि मानवतेचा मार्ग दिला, तर शूरवीरांनी धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाचे रक्षण केले. संत आणि शौर्य परंपरेच्या संस्कारांमुळेच…

Read More

Tampering in OMR-OSM; 300 candidates passed, … ABVP will protest in 1200 universities

Marathi News National Tampering In OMR OSM; 300 Candidates Passed, … ABVP Will Protest In 1200 Universities रांची12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक झारखंड लोक सेवा आयोगाच्या(जेपीएससी) परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराच्या सीआयडी तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. ऑप्टिकल मार्क रीडर (ओएमआर) शीट व ऑन स्क्रीन मार्किंगमध्ये (ओएसएम) छेडछाड करून नोकऱ्या विकल्या गेल्याचे उघड झाले. परीक्षा एजन्सी टीएसआर डेटा…

Read More

पंढरपुरात नृत्यांगना राधा पाटीलच्या कार्यक्रमात राडा:किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण, कार्यक्रम अर्ध्यावर थांबवण्याची वेळ; VIDEO

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे यल्लमादेवी यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमात मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. डान्स पाहताना तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. धक्काबुकी, आरडाओरडा आणि शिवराळ भाषेमुळे कार्यक्रमात प्रचंड गोंधळ निर्माण झाला, परिणामी कार्यक्रम अर्धवट थांबवण्याची वेळ आयोजकांवर आली. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच सुस्ते गावात प्रसिद्ध नृत्यांगना…

Read More

संभाजीनगरात बोगस इनपुट क्रेडिट टॅक्सद्वारे करचुकवेगिरी:136 संशयितांची नोंदणी रद्द, जीएसटी विभागाची कारवाई; व्याजासह दंडाची वसुली सुरू

जीएसटी प्रणालीतील इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) सुविधेचा गैरवापर करून १४८ कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. छत्रपती संभाजीनगरात हे रॅकेट कार्यरत होते. राहत्या घराचा पत्ता व्यावसायिक ठिकाण म्हणून दाखवून आणि प्रत्यक्षात . अनेक ठिकाणी दुकाने किंवा कार्यालये अस्तित्वातच नसल्याचे आढळले. २०२५-२६ मध्ये ३१७ संशयित करचुकवेगिरीची प्रकरणे होती. सूत्रांनी सांगितले की, वाळूज परिसरात…

Read More

काळीज पिळवटणारा अपघात!:अकोल्यात भरधाव दुचाकीची चिमुकल्याला भीषण धडक; थरार CCTV मध्ये कैद

अकोला शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका निवासी वसाहतीमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने रस्त्यावरून जाणाऱ्या एका चिमुकल्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीच्या धडकेने मुलगा हवेत उडून रस्त्यावर जाऊन पडला. या अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला असून हा अंगावर काटा आणणारा संपूर्ण…

Read More