Headlines

मूर्तिजापुरात ‘एसआयआर'चे काम सुरू:नागरिकांनी प्रपत्र भरावे; एसडीएम संदीप कुमार अपार यांचे आवाहन‎

दर २० वर्षांनी राबवल्या जाणाऱ्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सध्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात युद्धपातळीवर काम सुरू आहे. मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपले गणना प्रपत्र बीएलओ किंवा बीएलए यांच्याकडे भरून देऊन या राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी पत्रकार परिषदेत केले. तहसीलदार शिल्पा बोबडे, नायब तहसीलदार महेश नागोलकर उपस्थित…

Read More

आत्मकल्याण अन् स्वत:च्या हिताचा विचार करणारा मनुष्य शहाणा:हभप रामभाऊ महाराज राऊत, नेवासा तालुक्यातील निंभारीत हरिनाम सप्ताहास भाविकांची गर्दी‎

केवळ शास्त्रज्ञान, उच्च शिक्षण किंवा मोठे पद मिळवणे यावरून मनुष्य शहाणा ठरत नाही. जो स्वतःच्या खऱ्या हिताचा आणि आत्मकल्याणाचा विचार करतो, तोच खऱ्या अर्थाने शहाणा असतो, असे प्रतिपादन रामभाऊ महाराज राऊत यांनी केले. नेवासा तालुक्यातील निंभारी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सहाव्या दिवशी रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी…

Read More

संत्रा, मोसंबी मृग बहार; अधिक ताणाने फुलगळीचा धोका:तीव्र उन्हाळ्यामुळे झाडांना अधिक ताण

अकोला सध्याच्या बदलत्या हवामानात संत्रा व मोसंबी बागांच्या मृग बहाराचे व्यवस्थापन करणे फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. मृग बहार पावसाळ्यातील योग्य हवामान व तापमानावर अवलंबून असतो. या बहारात रोग व किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असल्याने फळगळ कमी होते. मात्र, यावर्षी विदर्भात किमान साडेतीन महिने कडक उन्हाळ्यामुळे बागांना अधिक ताण बसला. यामुळे बागांमध्ये फुलगळ किंवा फळगळ…

Read More

शेतकरी विरोधी व्यापार करार रद्द करा:स्वस्त विदेशी शेतीमालामुळे देशांतर्गत बाजारपेठ धोक्यात, हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

केंद्र शासनाचा प्रस्तावित भारत- अमेरिका व्यापार करार तातडीने रद्द करावा या मागणीाठी हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने मंगळवारी ता. 21 धरणे आंदोलन करण्यात आले आहे. येथील महात्मा गांधी चौकातील संविधान कॉर्नर येथे आयोजित या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर सराफ, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत उर्फ बंटी नागरे, सुशांत लोखंडे, शांमराव जगताप, मिलींद उबाळे, शेख जुबेर मामू, संग्राम…

Read More

बोरगाव चकल्यात संत ज्ञानेश्वर महाराज माउली पालखीचा पहिला रिंगण सोहळा:भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी; दीड दिवसाचा मुक्काम‎

तालुक्यातील आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज माउली यांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा शुक्रवारी बीड जिल्ह्यातील शिरूर येथील बोरगाव चकल्यात पार पडला. पालखीप्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज माउली, माता रुक्मिणी व पिता विठ्ठलपंत यांच्या पालखी रथ सोहळ्याचे शुक्रवारी संत वामनभाऊ महाराजांची जन्मभूमी असलेल्या बोरगाव चकला येथे अभूतपूर्व…

Read More

पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल ₹5 ने स्वस्त:पेट्रोल ₹409.78 व हाय-स्पीड डिझेल ₹409.58 लिटरने मिळतेय, भारतात काल ₹3-3 ने महागले

पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 5 रुपये प्रति लिटर (पाकिस्तानी रुपया) कपात केली आहे. या कपातीनंतर आता पाकिस्तानात पेट्रोलची किंमत 409.78 रुपये प्रति लिटर आणि हाय-स्पीड डिझेल (HSD) ची किंमत 409.58 रुपये प्रति लिटर झाली आहे. नवीन दर आज म्हणजेच 16 मे पासून लागू झाले आहेत. अलीकडच्या काळात सातत्याने वाढलेल्या किमतींनंतर, या कपातीमुळे मध्यम…

Read More

नव्या महाविद्यालयांना मान्यतेचा मार्ग मोकळा:मंत्रालयीन 13 विभागांची पुनर्रचना, GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत प्रशासन, शिक्षण, वित्त आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये मंत्रालयातील विभागांची पुनर्रचना, नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुलभ करणे, जीएसटी कायद्यात सुधारणा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) कर्ज उभारणीच्या अधिकारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना; प्रशासकीय विभागांची संख्या ४३ वर सामान्य…

Read More

Karnataka CM Siddaramaiah, Shivakumar Meet Rahul Gandhi, Kharge; RS-MLC Polls Discussed

Marathi News National Karnataka CM Siddaramaiah, Shivakumar Meet Rahul Gandhi, Kharge; RS MLC Polls Discussed नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बदलाच्या अटकळांदरम्यान मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीनंतर पक्षाचे संघटन महासचिव आणि लोकसभा खासदार वेणुगोपाल म्हणाले- ज्या…

Read More

मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला भीषण आग:धुराचे लोट पसरल्याने वाहतूक ठप्प, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुकर करणाऱ्या ‘मुंबई कोस्टल रोड’च्या बोगद्यात आज एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक दुर्घटना घडली. बोगद्यातून जात असलेल्या एका कारला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे संपूर्ण बोगद्यात काळ्या धुराचे साम्राज्य पसरले. या प्रसंगामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली….

Read More

'वेलकम टू द जंगल' चे 56 हजार तिकीट विकले:आगाऊ बुकिंगमध्ये ₹1.34 कोटींची कमाई, नवीन गाणे 'ओ मेरे बलम' मध्ये स्टारकास्टने जोरदार नृत्य केले

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘ओ मेरे बलम’ आज प्रदर्शित झाले आहे. ट्रेलरमध्ये ऐकू आलेल्या त्याच्या धुनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते, त्यानंतर संपूर्ण गाण्याची प्रतीक्षा केली जात होती. आता निर्मात्यांनी हे गाणे प्रदर्शित केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ॲक्शन, कॉमेडी आणि मोठ्या स्टारकास्टसोबत ‘ओ मेरे बलम’ची छोटीशी झलकही दाखवण्यात आली होती. ‘तेरा…

Read More