Headlines

मेळघाटच्या गिधाडाने 27 दिवसांत 3,334 किमी प्रवास केला:राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले

मेळघाटच्या जंगलातून उड्डाण घेतलेल्या एका गिधाडाने राजस्थानपर्यंतचा प्रवास करून वन्यजीव क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘एक्स-67’ क्रमांकाच्या या 5 वर्षीय मादी भारतीय गिधाडाने अवघ्या 27 दिवसांत तब्बल 3,334 किलोमीटरचे अंतर पार केले. हे गिधाड नुकतेच राजस्थानमधील प्रसिद्ध रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात सुखरूप पोहोचले. या गिधाडाचा जन्म कृत्रिम पैदास केंद्रात झाला होता. 2 जानेवारी 2026 रोजी…

Read More

ससून रुग्णालयातील 'मावशी' व 'दाई' यांचा सन्मान:अमनोरा येस फाउंडेशनतर्फे 'मीरा देशपांडे सेवा सन्मान' पुरस्कार प्रदान

ससून रुग्णालयातील रुग्णसेवेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ‘मावशी’ आणि ‘दाई’ यांचा अमनोरा येस फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला. बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित केले. सिटी ग्रुपच्या अमनोरा येस फाउंडेशनने ‘स्व. मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्कार’ प्रदान केला. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव, सिटी ग्रुपचे…

Read More

Mumbai BEST Strike Halts NEET Exams; Protesting Workers Get MESMA Notice

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या ‘बेस्ट’ बसच्या कर्मचाऱ्यांचा संप शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही मिटू शकलेला नाही. रविवार, २१ जून रोजी होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (NEET) पार्श्वभूमीवर हा संप सुरूच राहिल्याने . परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेऊनही यातून कोणताही मार्ग न निघाल्याने मुंबईकरांचे हाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान…

Read More

अवैध दारूच्या धंद्याला चाप: यापुढे पोलिस पाटीलच असतील जबाबदार:अकोले तालुक्यातील अवैध दारूविरोधात आता "ऑपरेशन क्लीन'' सुरू होणार‎

“गावात अवैध दारू विकली जाते आणि पोलीस पाटील डोळे मिटून बसतात, हे आता खपवून घेतले जाणार नाही,” असा सज्जड दम संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी दिला आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या सूचनेनंतर महसूल, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक अकोले तहसील कार्यालयात पार पडली. यात अवैध दारू माफियांविरोधात “ऑपरेशन क्लीन’ छेडण्याचा निर्धार करण्यात…

Read More

राजा शिवाजीने 2 दिवसांत 21 कोटी कमावले:अक्षयचा 'भूत बंगला' 200 कोटी पार, जुनैदचा 'एक दिन' 'धुरंधर 2' पेक्षा मागे पडला

बॉक्स ऑफिसवर सध्या रितेश देशमुखच्या ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ने मराठी बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात केली आहे. तर, अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ने जगभरात 200 कोटींचा मोठा टप्पा पार केला आहे. दुसरीकडे, जुनैद खान आणि सई पल्लवीच्या ‘एक दिन’ चित्रपटाने खूप संथ सुरुवात केली आहे. मराठी सिनेमात रितेशने रचला इतिहास रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’सोबत मराठा योद्ध्याची शौर्य…

Read More

चिखलदरा येथे भाजपचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर:पदाधिकाऱ्यांना संघटन बळकटीसाठी मार्गदर्शन

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत चिखलदरा येथे दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाची वैचारिक वीण घट्ट करण्यासाठी आणि संघटन अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये भाजपच्या अमरावती महानगरचे पदाधिकारी सहभागी झाले होते. चिखलदरा येथील विआरके रिसॉर्ट येथे आयोजित या शिबिरात सक्षम कार्यकर्ते घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात…

Read More

हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!:वसमत हळद संशोधन केंद्र आणि लखनऊच्या केंद्रीय संस्थेदरम्यान ऐतिहासिक सामंजस्य करार

वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील केंद्रीय औषधी आणि सुंगधी वनस्पती संस्थेसोबत सामंजस्य करार झाला असून त्यामुळे आता आधुनिक तंत्रज्ञानाची देवाण घेवाण होणार आहे. महाराष्ट्र राज्यासह भारतातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि हळदीला वैज्ञानिक व औद्योगिक च्या माध्यमातून जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे बोलले जात आहे. केंद्राचे…

Read More

एक लाख अशोक खरात मिळून 1 अकबर होईल:शरद पोंक्षेंनी सम्राट अकबराशी केली खरातची तुलना; 'जोधा' काल्पनिक असल्याचा दावा

अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. शरद पोंक्षे यांनी नांदेड येथे आयोजित परशुराम तजोत्सव व्याख्यानमालेत…

Read More

Kalamb Thackeray Group Councillors Join BJP; Major Setback For Uddhav

राज्याच्या राजकारणात पक्षांतराच्या घडामोडींना पुन्हा वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपरिषदेतील ठाकरे गटाचे तब्बल ९ नगरसेवक आणि काँग्रेसचा १ नगरसेवक असे एकूण . या पक्षप्रवेशामुळे कळंब नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे संख्याबळ वाढणार आहे. विशेष म्हणजे…

Read More

चित्रपट महामंडळाला स्थिर कार्यकारिणी देणार: राजेभोसले:मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्वाही

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थ पॅनलने महामंडळाला स्थिर, पारदर्शक आणि विकासाभिमुख कार्यकारिणी देण्याची ग्वाही दिली आहे. पॅनलचे प्रमुख तथा चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अभिनेता सुशांत शेलार, दिग्दर्शक दीपक कदम, लेखक राज काझी, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निर्माते सुनील महाजन, दिग्दर्शक अजित शिरोळे, कार्यकारी निर्माता…

Read More