Headlines

मोशी दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती:महिनाभरात प्राथमिक अहवाल, दोन महिन्यांत अंतिम निष्कर्ष

मोशी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी समिती स्थापन केली आहे. मुसळधार पावसामुळे सॅनिटरी लँडफिलवरील कचऱ्याचा ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने ही गंभीर दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत मोठी मनुष्यहानी झाली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणे आणि दुर्घटनेसाठी जबाबदार व्यक्ती निश्चित…

Read More

मराठवाड्यात 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा:लग्नसराई अन् शेतीच्या पेरणीपूर्व कामांना फटका, अंबादास दानवे यांची 'आरबीआय'कडे धाव

छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील बँकिंग क्षेत्रात सध्या ५०० रुपयांच्या नोटांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे बँकांमधून रोख रक्कम काढण्यावर मोठ्या मर्यादा येत असून, ऐन लग्नसराई आणि शेतीच्या मशागतीच्या काळात सामान्य नागरिक आणि बळीराजा पुरता अडचणीत सापडला आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI)…

Read More

कॅमेऱ्यांच्या पालखीतून संस्कृतीचा जागर; पारंपरिक वेशभूषा:छायाचित्रकारांचा गजर, अमरावतीत दरवर्षी जागतिक छायाचित्र दिनी कॅमेरा दिंडीची परंपरा कायम‎

जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून शहरात यंदाही पारंपरिक पध्दतीने कॅमेरा दिंडी उत्साहात काढण्यात आली. अंबानगरी फोटो-व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीत जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील छायाचित्रकार बंधू-भगिनी मोठ्या संख्येन . शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरातून दिंडीची सुरुवात झाली. यावेळी पालखीत ठेवण्यात आलेल्या जुन्या कॅमेऱ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवर, असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ…

Read More

राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा एल्गार:16 जूनपासून सेवा ठप्प होण्याची शक्यता; वाचा काय आहेत मागण्या

अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार दाद मागूनही प्रशासन केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत, राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. उद्यापासून (16 जून) राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा एल्गार पुकारला आहे. या संपामुळे राज्यातील वाहन परवाने, गाड्यांचे पासिंग, आरसी बुक यांसह आरटीओ कार्यालयातील बहुतांश सर्वच कामे ठप्प होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांना फटका बसणार…

Read More

'ये रिश्ता क्या कहलाता है' अभिनेता मोहसिनने केला साखरपुडा:तमन्नासोबत फोटो शेअर केले; म्हणाले- पहिल्या नजरेतच वाटले जीवनसाथी मिळाली

टीव्ही शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये कार्तिकची भूमिका साकारलेले अभिनेता मोहसिन खान यांनी साखरपुडा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्यांची होणारी पत्नी तमन्नासोबतचे फोटो शेअर करत ही माहिती दिली. साखरपुड्यादरम्यान मोहसिन काळ्या रंगाच्या कोट-पँटमध्ये दिसले, तर तमन्नाने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून मोहसिनने सांगितले की, पहिल्यांदा भेटताच त्यांना…

Read More

जनतेच्या शौचालयावर भाजपचं कार्यालय?:मुंबईतील धक्कादायक प्रकारावर ठाकरे गट आक्रमक; BMC च्या जागेवर भाजपचा कब्जा?

सार्वजनिक शौचालयासाठी राखीव असलेल्या जागेवर भाजपचे सुसज्ज कार्यालय आणि प्रचार साहित्याचे गोदाम उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. बोरीवलीतील अक्सर गाव परिसरात हा प्रकार घडल्याचा दावा करत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिराती आणि दुसरीकडे नागरिकांच्या…

Read More

Gold Price Update; Sona Chandi Ka Bhav Aaj Ka (28 April 2026)

Marathi News Business Gold Price Update; Sona Chandi Ka Bhav Aaj Ka (28 April 2026) | Bhopal Jaipur Gold Silver Rate नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 28 एप्रिल रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,629 रुपयांनी घसरून 1.50 लाख रुपयांवर…

Read More

Moshi Garbage Depot Collapse Rescue; Pimpri-Chinchwad Operation

पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आज एक मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी दुपारी अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा महाकाय डोंगर शेजारील प्रशासकीय इमारतीवर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी अडकले होते. कालप . ९ जणांची सुखरूप सुटका, ६ ते ७ जण अडकल्याची भीती मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित:महावितरणकडून मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी निर्णय

महावितरणने छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागांमध्ये शनिवारी (25 एप्रिल) मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची घोषणा केली आहे. ही कामे अत्यावश्यक असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे विविध भागांत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद करून दुरुस्तीची कामे केली जात आहेत. याचा उद्देश पावसाळ्यापूर्वी वीज…

Read More

पडेगावमध्ये खोदकामात गंभीर निष्काळजीपणा:कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, मनपा गटनेते गणेश लोखंडे यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पडेगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात महावितरणमार्फत अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामात गंभीर निष्काळजीपणा झाला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महानगरपालिका शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही…

Read More