Headlines

किड्स झोनमध्ये खेळणाऱ्या मुलाला निर्दयीपणे मारहाण:मुलाने कान धरून माफी मागितली; तरीही तो थांबला नाही, सुरतमधील घटना

गुजरातमधील सुरतच्या अलथाण सोसायटीमध्ये एका व्यक्तीने क्षुल्लक कारणावरून ९ वर्षांच्या मुलाला निर्दयीपणे मारहाण केली. थप्पडांमुळे मुलगा जमिनीवर कोसळला. त्यानंतरही आरोपीने त्याला अनेक थप्पड मारल्या, त्यामुळे मुलाच्या कानाला गंभीर दुखापत झाली. मुलाच्या आईने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सायन्स कॉलेजमधील प्राध्यापिका जागृतीबेन सोनालिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजता त्यांचा ९ वर्षांचा मुलगा…

Read More

ओबीसी मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक:‘जातनिहाय जनगणनाच रामबाण उपाय’, राहुल गांधींच्या भूमिकेचे कौतुक, फडणवीसांवर सपकाळ-वडेट्टीवारांचा निशाणा

ओबीसी समाजाच्या हक्कांचा मुद्दा आणि जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आणि ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांनी ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व, आरक्षण आणि सामाजिक समतेच्या मुद्द्यावर संघटित होण्याचे आवाहन केले….

Read More

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत युगेंद्र पवारांचा घणाघात:‘भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करतोय’, सुनेत्रा पवार-जगतापांवरही निशाणा

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत तिरंगी लढत होत असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल’ मैदानात उतरवले आहे. या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ युवा नेते युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी युगेंद्र पवार यांनी विरोधकांवर टीका करत कारखान्याच्या कारभारापासून…

Read More

'खेसारीला माझ्यासारखी प्रेम करणारी मिळणार नाही':काजल राघवानी म्हणाली- विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडणारी मी पहिली मुलगी नाही

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अभिनेता खेसारी लाल यादव आणि अभिनेत्री काजल राघवानी यांच्या प्रेमसंबंध आणि ब्रेकअपच्या चर्चा सर्वश्रुत आहेत. ब्रेकअपनंतरही काजल राघवानी खेसारी लाल यांना विसरू शकलेल्या नाहीत. आता अभिनेत्री काजल राघवानी पुन्हा एकदा अभिनेता खेसारी लाल यादव यांच्यासोबतच्या जुन्या नात्यामुळे चर्चेत आल्या आहेत. खरं तर, रिअॅलिटी शो ‘राइज अँड फॉल सीजन 2’च्या अलीकडील भागात काजल यांनी…

Read More

नारायणगडावर पुन्हा लाखोंचा मराठा मेळावा:मनोज जरांगेंचं मोठं आवाहन, सरकारसह निवडणूक आयोगावरही हल्लाबोल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांसह निवडणूक आयोगाच्या कारभारावरही त्यांनी गंभीर आरोप केले. दरम्यान, आगामी दसरा मेळाव्याबाबतही जरांगे पाटील यांनी महत्त्वाची घोषणा केली असून, यंदाचा दसरा मेळावा नारायणगड येथे नियोजित पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे….

Read More

‘दृश्यम-3’ने 2 दिवसांत कमावले 177 कोटी:सलमान खानच्या ‘सिकंदर’चा विक्रम मोडला; 2015 मध्ये आलेल्या पहिल्या ‘दृश्यम’लाही मागे टाकले

अजय देवगण अभिनीत चित्रपट ‘दृश्यम 3’ (दृश्यम: द कंक्लूजन) ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतरच्या पहिल्या दोन दिवसांतच चित्रपटाने जगभरात 177 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे. यासोबतच हा चित्रपट यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 हिंदी चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने दोन दिवसांत 115.50 कोटी रुपयांची नेट…

Read More

Yami Gautam & Aditya Dhar Shift To Himachal Heritage Home

16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी मुंबई सोडून हिमाचल प्रदेशात कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, प्रसिद्धीच्या झोतातून दूर शांत आयुष्य जगण्यासाठी दोघेही हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या घरात राहायला गेले आहेत. मात्र, चित्रपटांच्या कामानिमित्त दोघांचेही मुंबईला येणे-जाणे सुरूच राहणार आहे. अलीकडेच ७२व्या राष्ट्रीय…

Read More

FSSAI Recalls Everest Cumin Powder; Suspends Creative Bakers License

नवी दिल्ली21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या प्री-पॅक्ड जिरे पावडरच्या एका बॅचला बाजारातून परत मागवण्याचा आदेश जारी केला आहे. याशिवाय ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित उल्लंघनाच्या आणखी एका प्रकरणात कारवाई करताना FSSAI ने मेसर्स क्रिएटिव्ह बेकर्स अँड कन्फेक्शनर्स प्रायव्हेट लिमिटेडचा परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. एव्हरेस्टविरुद्धची…

Read More

Sanjay Gaikwad Demands MPSC Dissolution; Maharashtra Exam Controversy

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता राहिलेली नसल्याचा आरोप करत विद्यार्थी आंदोलन करत असताना आता सत्ताधारी पक्षातील आमदारानेच सरकारसमोर गंभीर प्रश् . MPSCच्या परीक्षांमध्ये कथित गैरप्रकार होत असल्याच्या आरोपांवरून राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विविध मागण्यांसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून,…

Read More

Pune MPSC Students Protest; Sharad Pawar Calls Devendra Fadnavis

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांशी संबंधित विविध प्रश्नांवरून पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतली आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी श . पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 2 ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. परीक्षांमधील कथित गोंधळ, पेपरफुटीचे प्रकार, रखडलेल्या भरती प्रक्रिया तसेच MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या…

Read More