शालेय विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान अन् नवोपक्रमांकडेही लक्ष देण्याची गरज:श्रीपाद कुलकर्णी यांचे आवाहन, समर्थ विद्यालयात दप्तरमुक्त शनिवार उत्साहात
मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आर्थिक परिस्थिती अडथळा ठरत नाही तर जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांची खरी आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यांकडेही जास्तीत जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शालेय समितीचे चेअरमन श्री . कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामान्य कुटुंबातील मुलांनीही जागतिक स्तरावर यश मिळविल्याची अनेक उदाहरणे सांगितली. त्यांनी एका सामान्य घरातील…