उकाड्यामुळे रुग्णांचा आकडा वाढला:दररोज 250 पेक्षा अधिक रुग्णांची धाव, 50 वर रुग्णांना दररोज सलाईन, रक्तदाबाचे रुग्णही वाढले
तिवसा तापमानात वाढीचा थेट परिणाम आता शरीरावर होऊ लागला आहे.उन्हाचा फटका बसलेले अनेक रुग्ण तिवसा तालुक्यातील गावखेड्यातून शहराच्या दिशेने उपचारासाठी धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. तिवसा ग्रामीण रुग्णालयात दररोज २५० ते ३०० रुग्णांची तपासणी होत असून त्यापैकी ५० ते १०० रुग्णांना सलाईन लावावी लागत आहे. ज्यामुळे आता नागरिकांना कडाक्याच्या उन्हापासून स्वतः चे संरक्षण करणे…